लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिलेची एक कोटीची फसवणूक - Marathi News | One woman fraud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलेची एक कोटीची फसवणूक

नाशिक : गुंतवणुकीवर दरमहा दीड टक्क ा व्याजाचे आमिष दाखवून शेकडो नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवूणक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले मिरजकर व त्रिशा जेम्सच्या संचालकांविरोधात गंगापूर पोलिसांनी फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ संशयित महे ...

घरात डेंग्यू डास आढळल्यास दंड - Marathi News |  Penalties if dengue in the house are found | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरात डेंग्यू डास आढळल्यास दंड

डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता अस्वच्छता बाळगणाऱ्या नागरिकांवरच दंड करण्याची तयारी केली असून, तसा प्रस्ताव स्थायी समितीवर सादर केला आहे. ...

रावळगावी १ लाख ६८ हजारांचा गुटखा जप्त - Marathi News |  1 lakh 68 thousand gachka seized in Raval | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रावळगावी १ लाख ६८ हजारांचा गुटखा जप्त

मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथील गुदामावर छापा टाकून सतीश देवराम वडक्ते यांनी साठा केलेला १ लाख ६८ हजार १३० रुपये किमतीचा नामांकित कंपनीचा गुटखा अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केला आहे. ...

अल्पवयीन मुलीचे अपहरण; आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Kidnapping a minor girl; Prosecution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीन मुलीचे अपहरण; आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीस विवाहाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करून बिहारमध्ये घेऊन जाणारा आरोपी अब्दुल जाहिरोद्दीन शेख (२१, रा़ कातिहार, जिल्हा किसन गंज, बिहार) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि़२४) दीड वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ ...

पाच हजार केबलचालक संकटात - Marathi News | Five thousand cosmic crisis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच हजार केबलचालक संकटात

उपग्रहाद्वारे मनोरंजनाचे कार्यक्रम केबलच्या माध्यमातून घराघरांत पोहोचविणाऱ्या व्यवसायात आता रिलायन्स कंपनीने उडी घेतल्यामुळे स्थानिक केबलचालकांचे धाबे दणाणले असून, मुंबई, ठाणे, पुण्याप्रमाणे नाशकातही रिलायन्सला विरोध दर्शविण्यासाठी सर्वपक्षीय नेते तस ...

मारहाण करणाऱ्या १२ जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against 12 people who have been beaten up | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मारहाण करणाऱ्या १२ जणांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : तालुक्यातील अजंदे येथे मुलीच्या छेडखानीची कुरापत काढून मारहाण करणाºया बारा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

निधी विनियोग अध्यक्षांच्या सूचना - Marathi News | Notice of Funds Appropriation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निधी विनियोग अध्यक्षांच्या सूचना

ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या नियोजन मंडळाकडून प्राप्त करून देण्यात आलेला जनसुविधा योजनेचा सुमारे ३४ कोटी रुपयांचा निधी योग्य वेळेत आणि योग्य कामासाठी खर्च करण्याच्या सूचना अध्यक्ष शीतल सांगळे यांनी ग्रामपंचायतींना दिलेल्या आहेत. ...

महिलांच्या संरक्षणासाठी शिवसेना कटिबद्ध - Marathi News | Shiv Sena is committed to protect women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांच्या संरक्षणासाठी शिवसेना कटिबद्ध

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे पिंपळगाव बसवंत येथे निफाड फाट्यावर स्वागत करण्यात आले. त्यानंतर ठाकरे यांनी महिलांसाठी आयोजित स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबिराला भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. महिलांच्या संरक्षणासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे आदि ...

वाजपेयींच्या अस्थींचे गिरणापात्रात विसर्जन - Marathi News | Vajjayani immersion in Vajpayee's bones | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाजपेयींच्या अस्थींचे गिरणापात्रात विसर्जन

माजी पंतप्रधान व भाजपाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश येथील सटाणा नाका भागातील भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. तसेच कीर्तन व सर्वपक्षीय शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करून सजवलेल्या रथावरून अस्थिकलश घेऊन जात ...