आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील १९ तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या असून, यात नाशिकच्या राजश्री अहिरराव यांचा समावेश आहे. ...
बिकट आर्थिक परिस्थितीला कंटाळून मृत्यूला कवटाळलेल्या उत्राणेच्या दिव्यांगाला मरणोपरांतही न्याय मिळत नसल्याने छावा क्र ांतिवीर सेना आणि संभाजी ब्रिगेडने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेऊन कैफियत ...
महापालिकेला घरपट्टी, पाणीपट्टीसह सर्व कर भरूनही साध्या मूलभूत समस्यांची सोडवणूक केली जात नाही. परिसरातील खासगी प्लॉटवर वाढलेले गाजरगवत व याच बाजूने जाणाऱ्या उघड्या नाल्यामुंळे डासांचे प्रमाण वाढले असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झा ...
आस सोशल वेल्फेअर आणि लाइवलीहूड फाउण्डेशन महिला बचतगटातर्फे इंद्रकुंड येथील पलुस्कर सभागृहात बुधवारी राखी मेळावा संपन्न झाला. रक्षाबंधनानिमित्त महिलांना राखी बनविण्याचे साहित्य वाटप करून मार्गदर्शन करण्यात आले. ...
नाशिक : अल्पवयीन मुलीस विवाहाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करून बिहारमध्ये घेऊन जाणारा आरोपी अब्दुल जाहिरोद्दीन शेख (२१, रा़ कातिहार, जिल्हा किसन गंज, बिहार) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि़२४) दीड वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुना ...
नाशिक : वहिवाटी रस्त्याच्या वादातून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असलेल्या दोन दुचाकीवरील पाच जणांना पिकअपने धडक देऊन त्यापैकी दोघांचा खून करणारा आरोपी उत्तम तुकाराम धिवंदे (रा़ पिंपळगाव धुम, ता़ दिंडोरी ,जि़नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश ए ...
नाशिक - देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाची शोभा यात्रा काढून सकाळी विधीवत अस्थि विसर्जन करण्यात आले. पालकमंत्री गिरीश महाजन आणि तसेच राज्याचे दुग्धविकास पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच् ...
'लोकमत'नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांचा 'विकिपीडिया'या जागतिक माहिती स्रोत संकेतस्थळाकडून मुंबई येथील लोकमत मुख्य कार्यालयात सत्कार करण्यात आला. ...
सिन्नर: तालुक्यातील सोनांबे येथील देवनदीवरील बंधाºयाला पडलेल्या भगदाडाची व हरसुले फाटा ते सोनांबे रस्त्याच्या कामाची पंचायत समितीच्या भाजपाच्या पदाधिकाºयांनी पाहणी करुन संबंधित ठेकेदार व अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली. ...
नाशिक : यंदाच्या ‘रक्षाबंधन’ सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने आगारनिहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली दि. २५ ते २७ आॅगस्टदरम्यान जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. ...