इगतपुरी : येथील नगरपरिषदेने तळेगाव हद्दीतील श्री संत सेना महाराज सामाजिक शैक्षणिक समाज विकास संस्थेच्या जागेचे नगराध्यक्ष संजय इंदुलकर व मुख्य अधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. ...
सायखेडा : दुष्काळाची गंभीर स्थिती लक्षात घेता निफाड तालुक्यातील दक्षिणेकडील काही गावे आणि सिन्नर तालुक्याच्या पूर्वेकडील दुष्काळग्रस्त गावांना वरदान ठरलेल्या कडवा कालव्याला १ डिसेंबरपासून २६ ते २७ दिवसांचे आवर्तन सोडण्यात आल्याने १७०० हेक्टरवरील रब्ब ...
मालेगाव : धुळे, मालेगाव, वडाळीभोई, चांदवड, चाळीसगाव, बेलदारवाडी, पिलखोड अशा विविध ठिकाणांहून गेल्या तीन-चार महिन्यांपासून दुचाकी चोरणाऱ्या तिघा जणांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे. ...
त्यांचा अंतीम प्रवासही पर्यावरणपूरक व निसर्ग संवर्धनाचा संदेश देऊन गेला. त्यांच्या पार्थिवावर अमरधाम येथे डिझेल शवदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाºया कोथिंबीर मालाची आवक काही प्रमाणात घटल्याने बाजारभावात सुधारणा झालेली आहे. रविवारी बाजार समितीत कोथिंबीर मालाची आवक ६० टक्केपर्यंत आली होती. लिलावात कोथिंबीर प्रतिजुडीला ३६ रुपये असा बाजारभाव ...
नाशिक : दिव्यांग व्यक्तींना शासकीय कार्यालयामध्ये येण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने २०१६-१७ मध्ये सुगम्य भारत योजना आणली आहे. मात्र, शासकीय उदासीनतेमुळे अद्यापही शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्प व्यतिरिक्त अन्य सुवि ...
नाशिक : पर्यटन वृद्धीबरोबरच पर्यटकांची सायंकाळ सूरमयी करण्यासाठी महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाकडून आता पर्यटन स्थळालगतच्या स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलेच्या सादरीकरणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कलाकारांना राष्टÑीय व आंतरराष्टÑीय पर्य ...
नाशिक : नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीसाठी तीन पॅनल रिंगणात उतरणार असल्याने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याच्या संख्येवरून लक्षात येत असले तरी, एकाही पॅनलने अद्याप आपल्या उमेदवारांची घोेषणा केलेली नाही. सर्वांचे लक्ष माघारीकडे लागले असून, मंगळवारी शेवटच्य ...