सिन्नर : अविश्वास ठरावाच्या विरोधात तालुक्यातील निमगाव-सिन्नरचे सरपंच बाळासाहेब रामनाथ सानप यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेले अपील फेटाळण्यात आले आहे. त्यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव योग्य असल्याचा शेरा अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा रस्त्यावर सोमवारी दुपारी मक्याने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्याने त्याचा जीव वाचला असून, नांदगाव पोलिसांत बसचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
सिन्नर : मातेपासून विलग झालेल्या बछड्यांची आईशी भेट घडवून आणण्याचे वनविभागाचे प्रयत्न रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास फळास आले. तालुक्यातील सांगवी शिवारातील शरद घुमरेयांच्या उसाच्या शेतात शनिवारी दुपारी साडेबारा वाजेला ऊसतोड कामगारांना चार बछडे आढळ ...
नांदगाव : येथील तहसील कचेरीवर धनगर समाजाने आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी मोर्चा काढला व निवेदन दिले. शासनाच्या विरोधात घोषणा देत मोर्चेकरांनी आरक्षणाच्या संदर्भातील मागणी केली व निवडणूक काळात महायुतीने काढलेल्या वचननाम्याची होळी केली. ...
पिंपळगाव बसवंत : येथील चिंचखेड चौफुलीजवळील ग्रामपंचायतीच्या भूखंडावर गेल्या ४५ वर्षांपासून वसलेल्या दत्तवाडीतील घरे ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आज हटविली. चौफुलीवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता ही कारवाई करण्यात आली. गेल्या पाच वर्ष ...
येवला : क्र ांतीगुरु सोशल फाउंडेशन संघटनेच्या वतीने येथील महात्मा फुले नाट्यगृहात मातंग समाज मेळाव्याचे व राज्यस्तरीय क्र ांतीगुरु समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू कांबळे तर प्रमुख ...
नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणातून सोडलेले आवर्तन तब्बल २७ किलोमीटरचा प्रवास करत ३६ तासानंतर संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे शेवटच्या टोकाला रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोहचले. ...
मालेगाव : जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून शहरातील दिव्यांगांनी फेरी काढली होती. समाजाला स्वच्छतेचे महत्व पटावे यासाठी दिव्यांगांनी हातात झाडू घेवून साफसफाई केली. ...