येवला : समाजात अनेक प्रकारचे अपंग अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. अपंगाबाबत केवळ हळहळ व्यक्त करून भागणार नाही तर त्यांना जाणीवपूर्वक आत्मसन्मान देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी शासन आणि अपंग शाळा चालवित असलेल्या संस्थांनी हातात हात घालून त्यांना आत्मनिर्भर ...
नाशिक : येथील गोल्फ क्लबवर चालण्याचा व धावण्याचा नियमित सराव करणारे जॉगर्स क्लबचे सदस्य दिलीप राठी यांनी पंजाब रनमध्ये भाग घेऊन ८० किलोमीटर अंतर अवघ्या १३ तासांत पूर्ण केले. याबद्दल जॉगर्स क्लबतर्फे माजी महापौर अशोक मुर्तडक व सुनील बागुल यांच्या हस्त ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक साल्हेर किल्ल्यावरील इनामदार आळीतील बुरूजाजवळ गड किल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना दाट जंगलात शिवकालीन स्मृतीशिळा व दगडी गोमुख सापडले आहे. ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे शिवारात रविवारी (दि.२) रोजी पहाटेच्या सुमारास उजव्या कालव्याजवळ शेतकऱ्यांना बिबट्या दिसून आल्याने परिसरात खळबळ उडाली. ...
त्र्यंबकेश्वर/वसंत तिवडे : राम फाउंडेशनच्या पुढाकाराने ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थ यांनी एकमेकांना सहकार्य करु न लोकसहभागातून माळेगावच्या दिव्याचा पाडा येथील पाणी टंचाईचे संकट दूर केल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ...
सटाणा : ताहाराबाद रस्त्यावरील वीरगावनजीक होंडा सिटी कारच्या चालकाचा ताबा सुटून कार झाडावर जाऊन आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात मालेगाव येथील व्यापारी संजय रमणभाई आमीन (५०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालकासह तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटेच ...
वनसगाव : पालखेड कालव्याला पाणी असल्यामुळे वनसगाव, ब्राह्मणगाव, वनस खानगाव, थेटाळे या गावांना थ्रीफेज वीजपुरवठा पुरेसा होत नसल्याने परिसरातील ४०० ते ५०० शेतकºयांनी सोमवारी पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे यांच्या नेतृत्वाखाली गेटबंद करत उपकेंद्रात दोन त ...
नाशिक : जिल्हा परिषदेतील विशेष सर्वसाधारण सभेत सोमवारी (दि.३) निधी नियोजनास झालेल्या विलंबावर सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत प्रशासनाला धारेवर धरताना निधीवाटपात सर्व सदस्यांना समान निधी मिळण्याची मागणी केली. तसेच बांधकाम समितीला नियोजन करण्यासाठी ...
नाशिक : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, सोमवारी नव्याने तीन टॅँकर मंजूर करण्यात आल्याने जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरच्या संख्येने शंभरी गाठली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा डिसें ...
सिन्नर : फटाक्याच्या स्टॉलसाठी बांधलेल्या गाळ्यांना तात्पुरत्या स्वरूपात विद्युत पुरवठा मिळावा, याासाठी लाच मागितल्याप्रकरणी नगर परिषदेच्या सहाय्यक मिळकत व्यवस्थापकास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे प्राप्त झाल्य ...