सिन्नर : समृद्धी महामार्गाच्या कामासाठी विकासकामांना तालुक्यातील यंत्रणाच वापरण्यात यावी, या मागणीचे निवेदन तालुका अर्थमुव्हर्स संघटनेने तहसीलदार यांनी देण्यात आले. ...
नाशिक : वाडीवºहे धान्य काळाबाजार प्रकरणी दाखल मोक्का गुन्ह्यात ५८ अधिकारी, कर्मचाºयांचा सहभाग पोलिसांनी निश्चित केल्यामुळे धावपळ उडालेल्या महसूल अधिकाºयांनी सदरचा प्रश्न थेट राज्याच्या व्यासपीठावर नेऊन पोलिसांवर दबाव टाकण्याचा निर्णय घेतला असून, त्या ...
वडनेर : नादुरुस्त झालेल्या रोहित्राअभावी वारंवार तक्रार करूनही महावितरणकडून रोहित्र दुरुस्त करून न मिळाल्याने मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी परिसरात वडनेर येथील महावितरण कार्यालयात संतप्त शेतकºयाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्य ...
ओझर : आजही अनेक शासकीय इमारतीत अपंगांसाठी रॅम्प-लिफ्ट नाही, व्हीलचेअर उपलब्ध नाही. शासकीय कार्यालयांत अपंगांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी मदत केंद्र अथवा तशी व्यवस्था नसल्याने केंद्र सरकारचे सुगम्य भारत अभियान सपशेल अपयशी ठरले आहे. ...
नांदगाव : दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याकारणाने पतीकडून छळ होत असल्याची फिर्याद पत्नीने नांदगाव पोलिसांत दिली आहे. भालूर येथील निकम परिवारातील सहा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तीन महिलांचा समावेश आहे. ...
त्र्यंबकेश्वर : कामावरून कमी केल्याने संतापत्र्यंबकेश्वर : आपल्या विविध मागण्यांसाठी तसेच नगरपरिषदेच्या १५ सफाई कामगारांनाच कामावरून कमी केल्याच्या विरोधात सर्व कामगारांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. ...
समृध्दी महामार्गाच्या कामासाठी विकास कामांना सिन्नर तालुक्यातील यंत्रणाच वापरण्यात यावी, या मागणीचे निवेदन तालुका अर्थमुव्हर्स संघटनेने तहसीलदार यांनी देण्यात आले. सिन्नर तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरु झालेले आहे. सबंधित काम ज्या विकासकांनी घ ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील मारूतीचा मोढा परिसरात जंगलतोड करणा-यांवर वनविभागाच्या वतीने कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. ठाणगाव येथे शनिवार (दि. १) रोजी रात्री सातच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचा-यांनी जंगलात पाहणी करून जंगलतोड करणा-यांवर कारवाई ...
पर्यटन विकास महामंडळाच्या नाशिक प्रादेशिक विभागाच्या कार्यक्षेत्रात नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांचा समावेश असून, पर्यटन विकास महामंडळाचे नगर जिल्ह्यात भंडारदरा व शिर्डी, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यांत ...