लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नायलॉन मांजा ठरतोय पक्षांसाठी जीवघेणा - Marathi News | Nilon Manja leads to fatalities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायलॉन मांजा ठरतोय पक्षांसाठी जीवघेणा

सायखेडा : हिवाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात पतंग उडविण्यास सुरवात होत असली तरी नायलॉन मांजा हा आकाशात उडणाºया पक्षांसाठी जीवघेणा ठरत आहे. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात हिवाळ्यात अनेक देशी आणि विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले असल्याने धरण क्षेत्रात विहंग ...

कारवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी - Marathi News | Two-wheeler injured in leopard attack in Karvadi area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

सिन्नर : तालुक्यातील कारवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. राजेंद्र सोपान जाधव असे जखमीचे नाव आहे.  ...

शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पाहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील-मुख्यमंत्री - Marathi News | Government will try to look after health care till the end - Chief Minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पाहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील-मुख्यमंत्री

कळवण (नाशिक)- अटल आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राज्य शासन आदिवासी आणि दुर्गम भागातील शेवटच्या गरजू व्यक्तिपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवेल, अशी ग्वाही मुख्यमंत्नी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

भागो रे... : ‘लोकमत महामॅरेथॉन’चे रंगले दुसरे पर्व; हजारो नाशिककरांचा सहभाग  - Marathi News | Thousands Participants have participated in second Part of Lokmat Maha Marathon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भागो रे... : ‘लोकमत महामॅरेथॉन’चे रंगले दुसरे पर्व; हजारो नाशिककरांचा सहभाग 

विंटोजिनो प्रस्तुत व एकता वर्ल्ड आणि अशोका समूह यांचे सहप्रायोजकत्व लाभलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वाला आज पहाटे उत्साहात प्रारंभ होताच नाशिकपासून राज्ययस्तरीय 'लोकमत महामॅरेथॉन'चा बिगुल वाजला. ...

कांद्याला भाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर, हमीभावाची मागणी - Marathi News | The demand of farmers on the streets, on the demand of the farmers, because the onion has no prices | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांद्याला भाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर, हमीभावाची मागणी

काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने शनिवारी टेहरे येथे शेतकरी रस्त्यावर उतरले. ...

बिबट्याला गरज सुरक्षित अधिवासाची ! - Marathi News | Leopard needs safe haven | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याला गरज सुरक्षित अधिवासाची !

जिल्ह्यात बिबट्याच्या दहशतीने अनेकजण धास्तावले आहेत. वनविभागाकडेही यंत्रणा अपुरी आहे. याबाबत मूलगामी विचार गरजेचा आहे. भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत येणाºया बिबट्यांना सुरक्षित अधिवास लाभल्यास त्यांचा जीवही वाचेल व ग्रामस्थांचे भयही दूर होईल. त्याकर ...

धान्य गुदामातील घुशी ! - Marathi News | Gurnamdha intrusion! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धान्य गुदामातील घुशी !

नाशिक जिल्ह्यातील बहुचर्चित रेशन धान्य घोटाळ्यातील संशयितांची संख्या तब्बल ८४वर पोहचल्याने आणि त्यात पुन्हा काही तहसीलदारांसारख्या उच्च पदस्थांची भर पडल्याने, गुदामातील अन्न-धान्याचा तेथील उंदीर अगर घुशींनीच नव्हे तर द्विपादांनीही फडशा पाडल्याचे स्पष ...

प्रांताधिकाऱ्यांना टॅँकर मंजुरीचे अधिकार बहाल - Marathi News | Representatives of the tanker have the right to sanction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रांताधिकाऱ्यांना टॅँकर मंजुरीचे अधिकार बहाल

नाशिक : कमी पर्जन्यमानामुळे राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, आॅक्टोबरपासूनच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत गावपातळीवरून केली जाणारी मागणी जिल्हाधिकाºयांपर्यंत पोहोचेपर्यंत बराच कालापव्यय होत असल् ...

संगणक परिचालकांचे आंदोलन सुरूच - Marathi News | The movement of computer operators continued | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संगणक परिचालकांचे आंदोलन सुरूच

मानोरी : येवला तालुक्यातील युवकांचा सहभागमानोरी : येवला तालुक्यासह राज्यभरात असलेल्या आपले सरकार सेवा प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या राज्यातील संगणक परिचालकांचा विविध मागण्यांसाठी २७ नोव्हेंबरला सुरू असलेला मोर्चा चौथ्या दिव ...