लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सैन्यदलातील जवानाचा हृदयविकाराने मृत्यू - Marathi News | The heart of the rival cardiac death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सैन्यदलातील जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

राजापूर : तालुक्यातील सोमठाण जोश येथील भारतीय सैन्य दलातील मेजर नवनाथ कारभारी आगवन (४३) यांचे पुणे येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शनिवारी (दि.२९) सोमठाण जोश येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या ...

झरिेपिंपळ शाळेत शिक्षण परिषद संपन्न - Marathi News | Completed Education Council in Zaripimpal School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झरिेपिंपळ शाळेत शिक्षण परिषद संपन्न

लोहोणेर : देवळा केंद्राची माहे डिसेंबर २०१८ ची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झरिेपिंपळ येथे देवळा केंद्राचे केंद्रप्रमुख रावबा जंगलू मोरे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. कार्यक्र मासाठी प्रमुख अतिथी कल्पना देशमुख पंचायत समतिी सदस्या देव ...

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद - Marathi News | Response to Taluka-level science exhibition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद

खर्डे : देवळा तालुकास्तरीय सतराव्या विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. एसकेडी इंटरनॅशनल स्कुल देवळा येथे पार पडलेल्या या विज्ञान प्रदर्शनाच्या प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सुनिता धनगर होत्या. ...

तालुका विज्ञान प्रदर्शनाचा समारोप - Marathi News | Taluka Science Exhibition concludes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तालुका विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

साकोरा : नांदगाव तालुक्यातील सारताळे येथील शैक्षणिक संकुलात शिक्षण विभाग पंचायत समिती , तालुका विज्ञान अध्यापक संघ व कै. बाबूलाल देवचंद पगार आश्रमशाळा सारताळे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात नांदगाव येथील व्ही. ...

सिन्नर शहर व तालुक्यात थंडीचा जोर वाढला - Marathi News | Cold weather increased in Sinnar city and taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर शहर व तालुक्यात थंडीचा जोर वाढला

सिन्नर : शहरासह तालुक्यात थंडीची लाट पसरली असून थंडीपासून बचावासाठी गरम कपड्यांसह शेकोटीचादेखील आधार घेतला जात आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या दिसून येत आहे. ...

‘छावा’ची जानेवारी महिन्यात मागासवर्ग आयोगासोबत बैठक - Marathi News | 'Shiva' meeting with backward classes in January | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘छावा’ची जानेवारी महिन्यात मागासवर्ग आयोगासोबत बैठक

सिन्नर : मराठा समाजाचे विविध मागण्यांसाठी दिल्लीत जंतरमंतर मैदानावर छावा मराठा संघटनेने तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात ८ जानेवारीला राष्टÑीय मागासवर्ग आयोगाचे अधिकाऱ्यांसोबत दिल्ली येथे सका ...

चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात आवर्तन सोडण्याची मागणी - Marathi News | Demand for release of cycle in the Girna river channel from Chandakpur dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात आवर्तन सोडण्याची मागणी

मालेगाव : अत्यल्प पावसामुळे खरीप पाठोपाठ रब्बी हंगाम देखील यंदा वाया गेला असून फळबागा जगविण्यासाठी किमान चणकापूरचे एक आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. जयंत पवार यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे ...

देवसाने केंद्रात जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय क्र ीडा स्पर्धा उत्साहात - Marathi News | Deos has organized the Zilla Parishad President's Trophy Center level competition in the center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवसाने केंद्रात जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय क्र ीडा स्पर्धा उत्साहात

दिंडोरी : केंद्रस्तरीय स्पर्धांचे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने, अशाच स्पर्धांमधून अनेक खेळाडू, कलाकार निर्माण होतील, त्यांना आणखी प्रेरणा मिळेल या हेतूने नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे असे कार्यक्र माचे अध्यक्ष माजी सभापती एकनाथ गायकवाड यांनी आपले मत मांड ...

शिक्षण समिती सभापतीपदी भाजपाच्या सोनवणे; गटबाजीचा लाभ उठविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न - Marathi News | BJP's soning for the chairmanship of Education Committee; Shivsena's attempt to take advantage of grouping | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षण समिती सभापतीपदी भाजपाच्या सोनवणे; गटबाजीचा लाभ उठविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

शिक्षण समितीवर भाजपाचे पाच, सेनेचे तीन व एक कॉँग्रेसचा सदस्य असल्याने साहजिकच भाजपाचा वरचष्मा असला तरी, सेनेने ही निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून सुदाम डेमसे यांना सभापतिपदाची उमेदवारी दिली होती. ...