अंबड औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची, तर काही भागांतील मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांवरून दररोज हजारो कामगार ये-जा करीत असल्याने कामगारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ...
महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विकासकांना अडचणीच्या ठरलेल्या आॅटोडिसीआरचा तिढा सोडविण्यासाठी संबंधित कंपनीला तंबी दिल्यानंतर आता अनेक प्रकरणाचा निपटारा वेगाने सुरू करण्यात आला ...
बँक ग्राहकांना चांगली व सुरक्षित सेवा मिळावी यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार विविध राष्ट्रीय बँकांसह सहकारी बँकांनीही आपल्या ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत सध्याचे एटीएम तथा डेबिट कार्ड बदलून घेण्याचे आवाहन केले आहे. ...
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने दोन वेळा कारवाई करूनसुद्धा मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखाली गजरा विक्रेत्यांचे अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ...
नाशिक : नववर्षाचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यातील ४० पोलीस ठाणे हद्दीत ठाणेनिहाय चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे़ सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील महामार्ग, वर्दळीचे ठिकाणे, चेक पोस्टवर बॅरिकेड्स ल ...
नाशिक : सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत अर्थात थर्टी फर्स्टचे प्लॅनिंग ठिकठिकाणी सुरू झाले आहे. त्यातच रात्री उशिरापर्यंत मद्यविक्रीस परवानगी देण्यात येत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आ ...
नाशिक : सिडकोच्या कारगिल चौकातील आशीर्वाद अपार्टमेंटमधील पाच नंबरच्या फ्लॅटमध्ये पलंगावर बेशुद्ध तसेच गळ्यात बुटाची लेस गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आलेले प्रकाश गुलाब अहिरे (४८) यांचा गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालानंतर समोर आले आहे़ सुमारे २ ...