लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पॉवर पेनल्टीबाबत सकारात्मक निर्णय - Marathi News |  Positive decision about power penalty | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पॉवर पेनल्टीबाबत सकारात्मक निर्णय

पॉवर फॅक्टर पेनल्टीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन उद्योगांना दिलासा मिळेल, असे आश्वासन एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी निमा पदाधिकाऱ्यांना दिले आहे. ...

जिल्हा कॉँग्रेसमध्ये ‘खदखद’ कायम ! - Marathi News |  Khandakad permanent in district Congress | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा कॉँग्रेसमध्ये ‘खदखद’ कायम !

तीन राज्यांमध्ये एकसंघटितपणे लढून विजय खेचून आणणाऱ्या कॉँग्रेसमधील नाशिक जिल्ह्यातील गटबाजी अद्याप कायम असून, त्याचा प्रत्यंतर खुद्द उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी व अखिल भारतीय कॉँग्रेसचे सचिव चेल्लर वामसी चांदरेड्डी यांनीच घेतला आहे. ...

राष्टवादीच्या जिल्हाध्यक्षांमध्ये धुसफुस! - Marathi News | President of the Nationalist President! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्टवादीच्या जिल्हाध्यक्षांमध्ये धुसफुस!

कॉँग्रेसच्या पक्षनिरीक्षकांसमक्ष एकमेकांचा पाणउतारा करण्याचे प्रकरण ताजे असतानाच त्याचीच लागण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही झाली असून, नाशिक जिल्ह्याचे लोकसभा मतदारसंघाचे पक्षाने विभाजन करून दोन अध्यक्षांचे कार्यक्षेत्र निश्चित केले असताना आता त्यातही ...

गाळे भाडे आकारणीत बाजार समितीचा भेदभाव - Marathi News |  Market Committee Discrimination due to Rent Fare | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गाळे भाडे आकारणीत बाजार समितीचा भेदभाव

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काही वर्षांपूर्वी उभारलेल्या व नवीन बांधकाम सुरू असलेल्या गाळ्यांना कमी-अधिक प्रमाणात भाडे असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. ...

‘नासा’च्या कॅलेंडरवर उमाचे चित्र झळकले - Marathi News | Uma's picture appeared on NASA's calendar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नासा’च्या कॅलेंडरवर उमाचे चित्र झळकले

नासा व्यावसायिक समूहातर्फे २०१९ वर्षाच्या दिनदर्शिकेतून नाशिकचे रहिवासी असलेल्या अरुण खत्री यांची चार वर्षीय नात उमा भावे हिने गगन भरारी घेतली आहे. ...

थर्टी फर्स्टला तळीरामांवर पोलिसांची करडी नजर - Marathi News | Thirty-fours have seen the police in Talairam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थर्टी फर्स्टला तळीरामांवर पोलिसांची करडी नजर

सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत अर्थात थर्टी फर्स्टचे प्लॅनिंग ठिकठिकाणी सुरू झाले आहे. त्यातच रात्री उशिरापर्यंत मद्यविक्रीस परवानगी देण्यात येत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे़ ...

विद्यार्थ्यांनी साकारला शिवराज्याभिषेकाचा प्रसंग - Marathi News | The events of Shivrajyabhishekkaya of the students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांनी साकारला शिवराज्याभिषेकाचा प्रसंग

शिवनेरी किल्लाचा देखावा... असंख्य मावळ्यांच्या तलवारबाजीचे प्रात्यक्षिक... बाल शिवबाला पदोपदी मार्गदर्शन करताना मॉसाहेब जिजाऊ... स्वराज्य उभारणीनंतर ढोलताशांच्या गजरात सिंहासनावर बसून राज्याभिषेकाचा महाप्रसंग साक्षात तमाम नाशिककरांनी अनुभवला. ...

शिक्षण सभापतिपदी भाजपाच्या सोनवणे - Marathi News |  BJP's Sonawane to be the Chairman of Education | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षण सभापतिपदी भाजपाच्या सोनवणे

नाशिक महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रा. सरिता सोनवणे यांची निवड करण्यात आली. ...

मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीवर दीड कोटी खर्च? - Marathi News | Mercantile Bank spend on one and a half crore? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीवर दीड कोटी खर्च?

उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या नागरी सहकारी असलेल्या नाशिक मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सुमारे दीड कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...