बदलते वातावरण व घसरत्या तपमानामुळे द्राक्ष उत्पा दकां मधे चिंतेचे वातावरण असुन द्राक्षबागांवर भुरी लालकोळी व पिंकबेरीच्या प्रादुर्भावा ची शक्यता उभी ठाकल्याने उत्पादक अस्वस्थ आहेत ...
सिन्नर : तालुक्यातील ठाणगाव येथील श्री शिवसमर्थ सेवा प्रकाशन व दुर्गभ्रमणगाथा समूह यांनी पर्णालपर्वतग्रहणाख्यान संस्कृत काव्याचे मराठी भाषांतर असलेल्या नवीन स्वरूपातील ग्रंथाचे सासवड जवळील ढवळगडावर इतिहास अभ्यासक सचिन जोशी यांच्या हस्ते पुनर्प्रकाशन ...
सिन्नर : यावर्षी तालुक्यात अल्प पर्जन्यमानामुळे ऐन हिवाळ्यातच पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. तालुक्यातील अनेक वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ...
‘नामको’ बँकेच्या निवडणुकीने सहकारात विश्वासच महत्त्वाचा घटक असल्याचे पुन्हा स्पष्ट करून दिले आहे. कुणी कितीही जातीयवादाचे रंग देण्याचा प्रयत्न केला तरी मतदारांनी ते धुडकावून ‘प्रगती’ करून दाखविणाऱ्यांवर विश्वास व्यक्त केला. त्यामुळे यापुढील काळात या ...
परिसरात शनिवारी (दि. २९) तापमानाचा पारा २ अंशांवर आल्याने परिसरातील शेतमालावर हिमकणांची चादर पसरली आहे. गेल्या चार दिवसांपासून पहाटे कडाक्याची थंडी पडत असल्याने कादवा-बाणगंगा-गोदावरी खोऱ्यातील कुंदेवाडी, रौळस पिंपरी, सुकेणे, ओणे, थेरगाव, कोकणगाव, साक ...
पंधरवड्यापासून नाशिककर कडाक्याची थंडी अनुभवत आहेत. किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असल्यामुळे थंडीने शहरासह जिल्ह्यात कहर केल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ...
एटीएममधून पैसे न आल्याने गुगल मॅपवरून बँकेच्या आयकॉनवर असलेल्या नंबरवर चौकशी केली असता संबंधित संशयिताने एटीएम कार्डचा नंबर व आयडी मागून खात्यातून परस्पर २५ हजार रुपये काढून घेतल्याची घटना अशोकस्तंभ परिसरात घडली़ ...
सिडकोमधील बांधकाम परवानगीचा अडसर आता दूर होणार आहे. गेल्या महासभेतील लक्षवेधीनुसार नवनियुक्त आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार नगररचना विभागाकडून शासनाचे लक्ष प्रस्ताव पाठवून वेधण्यात आले आहे. ...
राज्य व केंद्रातील सत्तेतील मंत्री आणि प्रशासकीय सेवेतही माझ्यासारखी आणि प्रशासकीय सेवेत शेतकºयांची मुले कार्यरत असूनही शेतकºयांचे प्रश्न का सुटत नाहीत, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. ...