मालेगाव : शहरातील गोंडवाडा भागातील टपरीवर गांजा विक्री करणाऱ्या बिजू वान्या ऊईके व इस्माईल पहेलवान या दोघांविरुद्ध गांजा विक्री प्रकरणी आयेशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सायखेडा : फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी होऊन द्राक्ष फुगवणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र हवेत अद्यापही प्रचंड गारवा असल्याने उशिरा फळधारणा असलेल्या द्राक्ष बागांची फुगवण थांबली आहे, भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून य ...
नाशिक : राज्य स्तरिय सॉफ्टबेसबॉल मुले व मुली निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धा येथील इंदिरा नगर येथे संपन्न झाल्या. ...
नाशिक : मंड्या, कर्नाटक येथे १४ वर्षाखालील मुला मुलींच्या ६४ व्या शालेय राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात नाशिकच्या शासकीय कन्या शाळेच्या निशा वैजल हिने महाराष्ट्रातर्फे खेळतानाता सुवर्णपदक मिळविले आहे. एकाच वर्षी दोन ...
सिन्नर : येथील विजयनगर भागातील सावतामाळी मंदिरासमोरील गंगापार्वती अपार्टमेंटमधील बंद घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे पाऊण लाखाचा ऐवज लंपास केला. ...
'दोन कोटी रोजगार प्रतिवर्षी देणार' असे आश्वासन देत मोदी सरकार 2014 साली सत्तेत आले होते.पण आता 4 वर्ष झाली पण हे सरकार ना रोजगार देत आहे ना उद्योगपूरक शासकीय योजना बनवीत असल्याचा आरोप करीत सरकारता निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टी,युवा आघाडी ने शालिमा ...