लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
धर्मक्रियेत अपूर्व आनंदाची अनुभूती - Marathi News | Innocent experience in religion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धर्मक्रियेत अपूर्व आनंदाची अनुभूती

पर्वतिथीच्या दिवशी भगवंताच्या दर्शनास आल्याचे कर्तव्य स्वर्गातील देवसुद्धा करतात तर आपल्याला करायलाच हवे. आपल्या हृदयात जेव्हा धर्माप्रती आदर-बहुमान निर्माण होईल तेव्हा अशा धर्मक्रियेत अपूर्व आनंदाची अनुभूती होईल, असे प्रतिपादन जैनाचार्य प्रवचनप्रदीप ...

प्रदर्शनात ५०हून अधिक प्रकल्प - Marathi News | More than 50 projects in the exhibition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रदर्शनात ५०हून अधिक प्रकल्प

पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये भरविण्यात आलेल्या दोनदिवसीय आयओटी इंटरनेट आॅफ थिंग्स प्रदर्शनास शहर व परिसरातील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी भेट देऊन पाहणी केली. ...

शालिमारला अतिक्रमणाचा विळखा - Marathi News | Encroachment of encroachment in Shalimar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शालिमारला अतिक्रमणाचा विळखा

अतिक्रमण विभागाकडून शहरातील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याचे काम चालू असताना शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शालिमार अर्थात राष्ट्रमाता इंदिरा गांधी चौकात मात्र अनधिकृत अतिक्रमणाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. ...

महादेवपूरला बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार - Marathi News | The calf killed in Mahdevpura Leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महादेवपूरला बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

नाशिक शहर परिसरासह ग्रामीण भागात दहशत माजविणा-या बिबट्याचे वन विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नाशिक परिसरात दर दिवसाआड बिबट्याच्या दर्शन होत असतानाच तालुक्यातील महादेवपूरजवळील घोलपवस्तीत दौलत घोलप हे सकाळी आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता ...

छगन भुजबळ बघणार ‘ठाकरे’ चित्रपट - Marathi News |  Chhagan Bhujbal will watch 'Thackeray' movie | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळ बघणार ‘ठाकरे’ चित्रपट

राष्टवादीकडून रविवारी विशेष शो ...

निवडणुकीच्या कामातून प्रशिक्षणार्थी आयएएस वगळण्याचा विचार - Marathi News | The idea of excluding the trainee IAS from election work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणुकीच्या कामातून प्रशिक्षणार्थी आयएएस वगळण्याचा विचार

आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शी व निष्पक्षपणे पार पाडण्याचा विडा उचललेल्या निवडणूक आयोगाने यंदा मतदार नोंदणी, मतदान केंद्रांची निश्चिती, कर्मचा-यांची नियुक्ती अशा सर्व प्रकारची कामे चोखपणे व निष्पक्षपातीपणे आजवर पूर्ण केलेल्या निवडणूक अधिका-यांच्या सरस ...

कांदा अनुदान योजनेच्या वाढीव मुदतीत ४२ हजार क्विंटल कांदा विक्री - Marathi News | 42,000 quintals of onion sale in the extended period of the onion grant scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा अनुदान योजनेच्या वाढीव मुदतीत ४२ हजार क्विंटल कांदा विक्री

सिन्नर : कांदा अनुदान योजनेला ३१ डिबेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होणार आहे. १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या वाढीव मुदतीत सिन्नर बाजार समितीमध्ये ४१ हजार ५५४ क्विंटल कांदा शेतमालाची विक्री झालेली आहे. सदर कांदा विक्री ...

मानवी साखळीद्वारे रस्ते अपघातातील मृतांना श्रद्धांजली - Marathi News | Tribute to the dead by road through human chain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानवी साखळीद्वारे रस्ते अपघातातील मृतांना श्रद्धांजली

इगतपुरी : ८ फेब्रुवारी हा दिवस रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणार्या लोकांचा स्मृती दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्ताने इगतपुरी येथील महात्मा गांधी विद्यालयात मानवी साखळीद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. ...

पूर्व भागात जाणार पूरपाणी - Marathi News | Farewell to the East | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर्व भागात जाणार पूरपाणी

सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी येथील देवनदीवर असलेल्या बंधाºयाची उंची दीड मीटरने वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे देवनदीचे पूरपाणी पूर्व भागात पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...