लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
एकाच कामाचे दोन कार्यारंभ आदेश - Marathi News | Two work order orders for the same job | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकाच कामाचे दोन कार्यारंभ आदेश

मालेगाव मध्य : मनपा हद्दवाढीतील म्हाळधे शिवारातील गट क्रमांक १२६ मधील प्रार्थना स्थळाच्या संरक्षक भिंतीच्या कामाची निविदा महापालिका प्रशासनाने काढून कार्यारंभ आदेश देवूनही सदर कामाबाबत मनपाने सार्वजनिक बांधकाम विभागालाही निविदा काढण्यास नाहरकत दाखला ...

शिर्डी येथून रात्री नाशिकसाठी बस नसल्याने गैरसोय - Marathi News | Due to the lack of bus for Shirdi from Nashik at night, the inconvenience caused | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिर्डी येथून रात्री नाशिकसाठी बस नसल्याने गैरसोय

पांगरी : जागतिक कीर्तीचे देवस्थान बनलेल्या शिर्डी बसस्थानकातून रात्री ९ नंतर नाशिकला जाण्यासाठी बस नसल्याने बसफेरी वाढविण्याची मागणी साईभक्त व प्रवाशांनी केली आहे. ...

जलव्यवस्थापनातून कृषिविकास साधावा - Marathi News | Agricultural development should be done through water management | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलव्यवस्थापनातून कृषिविकास साधावा

नाशिक : शेतीसाठी पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, शेतकऱ्यांनी ‘एव्हरी ड्रॉप, डेव्हलप क्रॉप’हे सूत्र वापरून जलव्यवस्थापन करून कृषी विकास साधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी केले. ...

मनपाच्या तिजोरीत पावणेआठ लाखांची भर - Marathi News | Nine million rupees are spent for the maintenance of the Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाच्या तिजोरीत पावणेआठ लाखांची भर

मालेगाव : गेल्या सोमवारपासून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील अनधिकृत नळधारकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या ३ दिवसात ७४ अनधिकृत नळ जोडण्या अधिकृत करुन ७ लाख ७९ हजार ७०८ रूपयांची वसुली करण्यात आली आहे. महापालिकेच्या उत्पन्नात भर पड ...

राहुड घाटात रसायनांचा टॅँकर उलटून दोन जखमी - Marathi News | Two people injured in tanker tank in Road Valley | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहुड घाटात रसायनांचा टॅँकर उलटून दोन जखमी

चांदवड : तालुक्यातील राहुड घाटात गुरूवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुंबईकडून मालेगावकडे जाणारा रसायन घेऊन जाणारा टॅँकर (क्रमांंक एम.एच.०४/ डी.एस. ४७५७) हा अचानक डिव्हाडरवर धडकून उलटला. या अपघातात दोघे जखमी जाले असून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ...

नार-पारच्या निविदा लवकरच निघणार - Marathi News | Nara-crossed bidders will leave soon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नार-पारच्या निविदा लवकरच निघणार

नांदगाव/कळवण : नार पार नदीजोड प्रकल्पाचे टेंडर लवकरच प्रसिद्धीला दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवीदिल्ली येथे दिली. याबाबतचे आदेशही त्यांनी अधिकाºयांना दिले. या प्रकल्पात नांदगाव तालुक्याच्या समावेशाची पुष्टी करण्यात आल ...

जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन बंधाºयांचा गाळ काढणार - Marathi News | To remove the sludge of the British-based bondage in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन बंधाºयांचा गाळ काढणार

नाशिक : जिल्ह्यात ब्रिटिशकालीन वळण बंधाºयातील गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि युवामित्र संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला असून, त्यानुसार आठ तालुक्यांत १४२ गावांतील ७१ हजार कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. बंधाºयातील गाळ काढल्यानंतर साचणाºया पाण्यात ...

मोटारसायकल अपघातात तीन ठार, एक जखमी - Marathi News | Three people were killed and one injured in a motorcycle accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोटारसायकल अपघातात तीन ठार, एक जखमी

पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा-लासलगाव मार्गावर आंबेगाव सोमठाण देश शिवारात सोनवणे वस्तीजवळ बुधवारी (दि. ६) सायंकाळी ओव्हरटेकच्या नादात दोन मोटारसायकलींमध्ये झालेल्या अपघातात तीन जण ठार, तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातामध्ये नांदगाव तालुक् ...

एकीकडे बदल्यांची घाई, दुसरीकडे प्रशिक्षणाची सक्ती - Marathi News | On one hand the speed of transfers, on the other hand, forced the training | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकीकडे बदल्यांची घाई, दुसरीकडे प्रशिक्षणाची सक्ती

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून एकीकडे निवडणुकीची कामे पाहिलेल्या अधिकाºयांच्या निष्पक्षपणे निवडणूक प्रक्रिया पार पडावी म्हणून अन्यत्र बदल्या करण्यासाठी आग्रही आयोगाने नाशिक व औरंगाबाद विभागातील अधिकाºयांचे चार दिवस निवासी प्रशिक्षण का ...