लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांचा गाळ काढणार - Marathi News | To remove the mud of the British Bandh in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांचा गाळ काढणार

आतापर्यंत २६ वळणबंधा-यातील गाळ काढल्याचे चांगले परिणाम दिसून आल्याने पुढील टप्प्यात १७० वळणबंधा-यांतील गाळ काढण्यात येणार आहे. यासाठी ३१ जेसीबी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले असून, ही संख्या ७०पर्यंत वाढविण्यात येणार आहे. ...

देशमाने येथे कृत्रिम पाणीटंचाई - Marathi News | Artificial water shortage in the country | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशमाने येथे कृत्रिम पाणीटंचाई

देशमाने : तालुक्यात आधीच पाणीटंचाई त्यात देशमाने ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपट्टी थकबाकीमुळे नळांना पाणी सोडणे बंद केल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. ...

एकीकडे बदल्यांची घाई, दुसरीकडे प्रशिक्षणाची सक्ती - Marathi News | On one hand the speed of transfers, on the other hand, forced the training | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकीकडे बदल्यांची घाई, दुसरीकडे प्रशिक्षणाची सक्ती

निवडणूक आयोगाने येत्या २८ फेब्रुवारीच्या आत निवडणुकीशी संबंधित कामे केलेल्या तसेच एकाच जिल्ह्यात तीन वर्षे सेवा बजावलेल्या व स्वजिल्हा असलेल्या अधिकाºयांच्या सरसकट बदल्या करण्याचे आदेश राज्यांना बजावले असून, राज्य सरकारने विभागीय आयुक्तांमार्फत बदलीप ...

किसान सन्मान योजनेकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष - Marathi News | Farmers 'ignorance of farmers' scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किसान सन्मान योजनेकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष

केंद्र सरकारने शेतकºयांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर केली आहे. मात्र या योजनेचा लाभ घेणारे शेतकरीच या योजनेकडे दुर्लक्ष करत असल्याने संबंधितांचे कागदपत्र जमविण्याची जबाबदारी दिलेल्या अधिकाºयांच्या जिवाला घोर लागला आहे. निधीप्राप्तीस ...

कडवा पाणीयोजना लवकरच - Marathi News | Needy water planning soon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कडवा पाणीयोजना लवकरच

सिन्नर शहर व उपनगरांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या कडवा पाणीपुरवठा योजनेच्या कामाची नगरपरिषदेतील भाजपाच्या विरोधी गटनेत्यासह नगरसेवक व मुख्याधिकाºयांनी पाहणी करुन काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या. ...

लाल कांदाही मातीमोल - Marathi News | Red Kandahi Matimol | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाल कांदाही मातीमोल

अतिशय प्रतिकूल परिस्थतीत यंदा शेतकऱ्यांनी लाल कांद्याचे पीक घेतले होते; मात्र उन्हाळ कांद्यापाठोपाठ लाल कांद्यालाही मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे. ...

पाण्याअभावी कांदापात काढली विक्रीला - Marathi News | The sale was done for sale due to water failure | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्याअभावी कांदापात काढली विक्रीला

देशमाने परिसर : भाव घसरल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका ...

अस्वली, पाडळी, घोटी स्थानके गजबजणार - Marathi News | Asli, Padli, Ghoti Stations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अस्वली, पाडळी, घोटी स्थानके गजबजणार

इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या अस्वली, पाडळी या रेल्वेस्थानकावर काही दिवसांतच कल्याण ते नाशिक ही लोकलसेवा प्रवाशांसाठी दाखल होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कधी काळी केवळ पॅसेंजर आ ...

मालेगावी सात जणांविरुद्ध तडीपारीची कारवाई - Marathi News |  Action against the seven people in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी सात जणांविरुद्ध तडीपारीची कारवाई

मालेगाव : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व गंभीर गुन्हे असलेल्या सात जणांविरुद्ध प्रांत अधिकारी अजय मोरे यांनी तडीपारीची कारवाई केली आहे. तर ११ तडीपारीच्या प्रस्तावांवर १५ फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे. ...