लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
झोपेत असतानाच पत्नीची चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या; पती स्वतः पोहचला पोलीस ठाण्यात - Marathi News | Wife strangled with charger wire while sleeping; The husband reached the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झोपेत असतानाच पत्नीची चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या; पती स्वतः पोहचला पोलीस ठाण्यात

घटनेनंतर, आरोपी रिजवान पठाण हा सोमवारी (दि.१५) स्वत:हून इंदिरानगर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने पत्नीच्या खूनाची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी त्यास अटक करत घटनास्थळ गाठले. ...

Chhagan Bhujbal: तुम्हीच म्हणालात सत्तेसाठी आलो नाही, मग आता मंत्रिपदासाठी रडता कशाला?, भुजबळांचा शिंदे गटाला टोला - Marathi News | You said you didnt come for power then why are you crying for ministership says Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्हीच म्हणालात सत्तेसाठी आलो नाही, मग आता मंत्रिपदासाठी रडता कशाला?, भुजबळांचा शिंदे गटाला टोला

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता नाराजी नाट्य सुरू झालं आहे. भाजपाकडे जास्त महत्वाची खाती गेल्यानं शिंदे गटात अस्वस्थता असल्याचं सांगितलं जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: “फोन उचलल्यावर वंदे मातरम् म्हणणार नाही”; छगन भुजबळांची सरकारी फर्मानावर टीका - Marathi News | ncp chhagan bhujbal criticised shinde fadnavis govt over order to say vande mataram on phone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फोन उचलल्यावर वंदे मातरम् म्हणणार नाही”; छगन भुजबळांची सरकारी फर्मानावर टीका

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंनी सुधीर मुनगंटीवारांना फोन केल्यावर काय म्हणायचे ते विचारावे, कायद्याने असे कुणावर बंधन घालणे योग्य नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...

दोन वर्षे उलटूनही पैसे दिले नाही; कोरोना काळात मदत करणाऱ्या ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Two years later, no payment was made; Self-immolation attempt of a contractor who helped during Corona in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन वर्षे उलटूनही पैसे दिले नाही; कोरोना काळात मदत करणाऱ्या ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न

 कोरोना काळात सुविधा पुरवण्याचे  काम नाशिक पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिले होते. ...

दोन तीन दिवसांत जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरणार; वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती - Marathi News | In two to three days, the guardian ministers of the districts will be; Information from Medical Education Minister Girish Mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन तीन दिवसांत जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरणार; वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

गिरीश महाजन यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये मुख्य शासकीय सोहळ्यात विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. ...

ध्वजारोहणाचा मिळाला मान; महाजनांकडेच नाशिकची कमान ? - Marathi News | Got the honor of hoisting the flag; Nashik's arch to Mahajan? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ध्वजारोहणाचा मिळाला मान; महाजनांकडेच नाशिकची कमान ?

महाविकास आघाडीकडून सत्ता खेचून घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे शांतपणे व नियोजनपूर्वक पावले टाकत आहेत. मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, पालकमंत्र्यांची नियुक्ती या सगळ्यांसाठी पुरेसा वेळ घेऊन ते कार्यवाही करीत आहेत. विरोधक टीका करीत असले ...

Accident: जेजुरीला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, दोघांचा मृत्यू, तीन जखमी - Marathi News | Accident: An accident in the vehicle of devotees going to Jejuri, two dead, three injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेजुरीला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, दोघांचा मृत्यू, तीन जखमी

Accident:इगतपुरी तालुक्यातील बिटुर्ली येथील युवक देवदर्शनासाठी घोटी - सिन्नर महामार्गावर धामणगाव शिवारात शनिवारी (दि.१३) दुपारी ४ वाजता जेजुरीकडे दर्शनासाठी जात होते. ...

धक्कादायक! ग्रामीण भाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित; गर्भवतीसाठी केली झोळी, 3 किमी पायपीट - Marathi News | rural areas still deprived of basic amenities; 3 km walk carrying pregnant women in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक! ग्रामीण भाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित; गर्भवतीसाठी केली झोळी, 3 किमी पायपीट

Nashik News : हेदपाडा येथील एका गर्भवतीला चक्क झोळीद्वारे तीन किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यावर घेऊन यावे लागले ...

नाशिक मधून एफ डी ए ने केला एक कोटींचा खाद्यतेलाचा साठा जप्त - Marathi News | FDA seizes Rs 1 crore edible oil stock from Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिक मधून एफडीए ने केला एक कोटींचा खाद्यतेलाचा साठा जप्त

Nashik News: नाशिक  येथे धाड टाकून आस्थापनेतून विक्री होणाऱ्या विविध प्रकारच्या सात खाद्य तेलाचे नमुने घेऊन उर्वरित साठा किंमत  1,10,11280/- रुपये चा साठा जप्त केला. ...