लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रियकराच्या मदतीने पतीचा खून - Marathi News | Husband murder with the help of a lover | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

अनैतिक संबंधाची समाजात वाच्यता करू नये म्हणून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पती संदीप नाना खैरनार, रा. टाकळी याचा गळा आवळून निर्घृणपणे खून केल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलीस ठाण्याच्या तपासात उघड झाला आहे. ...

मालेगावी बंदला संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Composite response to Malegavi bandh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी बंदला संमिश्र प्रतिसाद

केंद्र शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ व विविध प्रलंबित मागण्यांप्रश्नी कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला मालेगावी संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...

प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण - Marathi News | Expedited fasting before the province office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

गेल्या पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आले. मात्र पूर्वीच्या ग्रामपंचायत प्रशासनात सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही नगररचना विभागाने सेवेत कायम केले नाही. अनेक वर्षे काम करणाºया कर्मचाºयांना किमान वेतन व १०० टक्के ...

मनमाडला धरणे आंदोलन - Marathi News | Movement to hold Manmad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला धरणे आंदोलन

मोदी सरकारच्या कामगार, शेतकरी व कष्टकरी जनतेचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या खासगीकरणाच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी मनमाड पालिकेतील सिटू संलग्न महाराष्ट्र नगर परिषद कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने पालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून देशव्यापी संपात सहभा ...

मोबाइल रिटेलर असोसिएशनचा पाठिंबा - Marathi News | Support of the Mobile Retailers Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोबाइल रिटेलर असोसिएशनचा पाठिंबा

अनधिकृत व्यवहार करणाऱ्या आॅनलाइन कंपनींवर कारवाई करण्यात यावी यासाठी आॅल इंडिया मोबाइल असोसिएशनने पुकारलेल्या बंदला देवळा शहर मोबाइल रिटेलर असोसिएशनने पाठिंबा दिला. यावेळी तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांना निवेदन देण्यात आले. ...

मनमाडला काळ्या फिती लावून निषेध - Marathi News | Manmad protests with black stripes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला काळ्या फिती लावून निषेध

केंद्र सरकारच्या विरोधात पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये मनमाड नगर परिषद म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा निषेध करत कामकाजात सहभाग घेतला. ...

चांदवडला किसान सभेचा रास्ता रोको - Marathi News | Stop the way for the Kisan Sabha on the moon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला किसान सभेचा रास्ता रोको

चांदवड येथील गणूर चौफुलीजवळ तालुका किसान सभा व जनवादी महिला संघटना, राष्टÑीय काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास देशव्यापी संपाला पाठिंबा म्हणून सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. ...

पाणीटंचाईमुळे कांदा रोपे विकण्याची वेळ - Marathi News | Time to sell onion seedlings due to water scarcity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीटंचाईमुळे कांदा रोपे विकण्याची वेळ

येवला तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावूनही ग्रामीण भागात मात्र पाणीटंचाई पाचवीलाच पूजलेली असल्याचे चित्र दिसून येत आहे. राजापूर परिसरातील जलस्रोतांनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांवर कांदा रोपे विकण्याची वेळ आली आहे. सध्या रोपाला चांगला दर आहे. त्यामुळे शे ...

रामवाडी येथे मुलींच्या नावाच्या पाट्या - Marathi News | Names of girls at Ramwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामवाडी येथे मुलींच्या नावाच्या पाट्या

येवला तालुक्यातील रामवाडी येथे लेक वाचवा, लेक शिकवा अभियानांतर्गत करूया सन्मान लेकीचा उपक्र म साजरा करण्यात आला. यावेळी मुलींच्या नावाच्या पाट्या दारावर लावत त्यांचे औक्षण करण्यात आले. ...