लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
चार्वाक चौक रस्त्यावर भरदुपारी महिलेची सोनसाखळी खेचली - Marathi News | Charwak Chowk pulled a woman's gold chain across the street | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार्वाक चौक रस्त्यावर भरदुपारी महिलेची सोनसाखळी खेचली

इंदिरानगर : पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या, लुटमारीच्या घटनांनंतर या वर्षातील पहिली सोनसाखळीची घटना बुधवारी (दि.८) भरदुपारी चार्वाक चौक रस्त्यावर ... ...

यंत्रे खरेदी चौकशीला मुदतवाढ - Marathi News | Examine equipment purchase inquiry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंत्रे खरेदी चौकशीला मुदतवाढ

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या, परंतु वापराविना पडून असलेल्या बायोमेट्रिक यंत्रांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या तालुकास्तरीय ...

साहित्यिकांची ‘स्वत:च्या जगण्याची गोष्ट’ - Marathi News | Literary 'own living thing' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साहित्यिकांची ‘स्वत:च्या जगण्याची गोष्ट’

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक व विद्यापीठाच्या वामनदादा कर्डक अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय अक्षर साहित्य संमेलन उत्साहात झाले. या तीन दिवसात रंगनाथ पठारे, राजन खान, सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा, ...

अजय-अतुल त्र्यंबकराजाच्या चरणी - Marathi News | In the footsteps of Ajay-Atul Trimbakaraja | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अजय-अतुल त्र्यंबकराजाच्या चरणी

मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी बुधवारी त्र्यंबकेश्वर येथे दर्शनार्थ भेट दिली. त्यांनी त्र्यंबकराजाला रु द्राभिषेक केला. ...

हरसूलच्या आंदोलनात आरोग्य विभाग धारेवर - Marathi News | Health Department on the lines of Harsul movement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरसूलच्या आंदोलनात आरोग्य विभाग धारेवर

हरसूल येथे त्र्यंबकेश्वर तालुका कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आशा कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवित समस्यांचा पाढा वाचला. यावेळी त्र्यंबकेश्वरचे नायब तहसीलदार आर. एम. ...

जिल्ह्यात बंदमुळे कामकाज ठप्प - Marathi News | Due to the shutdown in the district, the work stopped | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात बंदमुळे कामकाज ठप्प

जिल्ह्यात विविध संघटनांनी बुधवारी केंद्र सरकारच्या कामगारविरोधी व नव उदार आर्थिक धोरणाविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपात देवळा तालुक्यातील नगरपंचायत कामगार कर्मचारी संघटना, महसूल विभागाचे कर्मचारी, विविध शेतकरी संघटना आदींनी पाठिंबा ...

राष्ट्रीय ग्राहक पंधरवडा कार्यक्र म - Marathi News | National Consumer fortnight program | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रीय ग्राहक पंधरवडा कार्यक्र म

मविप्रच्या कर्मवीर आमदार पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक पंधरवड्यानिमित्त कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे नाशिक विभागीय अध्यक्ष अरुण भार्गवे, जिल्हाध्यक्ष सुधीर काटकर, जिल्हा सचिव सुरेशचंद्र धारणकर, महानग ...

सटाणा महाविद्यालयात कविसंमेलन उत्साहात - Marathi News | At the poetry convention at Satana College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा महाविद्यालयात कविसंमेलन उत्साहात

सटाणा : येथील महाविद्यालयात नववर्ष व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मराठी विभागाच्या वतीने विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त कविसंमेलन उत्साहात पार पडले. ...

पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे डास, मच्छरांचा वाढला उपद्रव - Marathi News | Increased infestation of mosquitoes, mosquitoes due to rainwater harvested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे डास, मच्छरांचा वाढला उपद्रव

झालेल्या मुसळधार पावसामुळे अजूनही नववसाहत भागातील मोकळ्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डास, मच्छर, चिलट्यांचा उपद्रव वाढला आहे तर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. महापालिकेने परिसरात डास प्रत ...