लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आम्ही पैसे देतो, तुम्ही शेतकऱ्यांना रोहित्र द्या! - Marathi News | We pay, you give rohit to farmers! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आम्ही पैसे देतो, तुम्ही शेतकऱ्यांना रोहित्र द्या!

जिल्ह्यात विजेचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांना रात्री बे रात्री वीज मिळते. इतकेच नव्हे तर एखाद्या विभागाचे रोहित्र जळाले तर महिना महिना बदलून मिळत नाही. त्यासाठी शेतकºयांनाच पुढाकार घ्यावा लागतो. जिल्ह्यात अनेक रोहित्र बंद असल्याने शेतकºयांची गैरसोय ...

अखर्चित निधीवरून छगन भुजबळ संतप्त - Marathi News | Chhagan Bhujbal is outraged over the unfunded funds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखर्चित निधीवरून छगन भुजबळ संतप्त

जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधींचे नियतव्यय मंजूर असूनही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे केवळ २० टक्केच निधी खर्च झाल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने ही अतिशय निराशाजनक बाब आहे. कोट्यवधींचा निधी हातात असतानाही योजनांवरील खर्च होऊ शकलेला नाही, या उलट तांत ...

तपोवन एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड; मंगलाच्या बोगीतून धूर - Marathi News | Technical breakdown in Tapovan Express; Smoke from Mars bog | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तपोवन एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड; मंगलाच्या बोगीतून धूर

नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मनमाड स्थानकात या गाडीची बोगी बदलून मुंबईकडे रवाना करण्यात आली. मात्र यामुळे गाडीला दीड तासाचा विलंब झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. तसेच मंगला एक्स्प्रेसच्या बोगीतून धूर निघण्याची घटना घडली ...

नागरिकत्व कायद्यामुळे सरकारच्या विरोधात रोष - Marathi News | Anger against the government because of citizenship laws | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागरिकत्व कायद्यामुळे सरकारच्या विरोधात रोष

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, सरकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत विविध विकासकामे व योजना पोहोचविण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुवा म्हणून काम करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले. त्याचप्र ...

नायलॉन मांजाचे उत्पादन थांबवा अन्यथा निसर्गाची हानी सुरूच राहील - Marathi News | Stop the production of nylon maanja or else the loss of nature will continue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायलॉन मांजाचे उत्पादन थांबवा अन्यथा निसर्गाची हानी सुरूच राहील

सर्रासपणे नायलॉन मांजा पतंगबाजीसाठी वापरला जात असल्याचे यावर्षी संक्रांतीच्या दिवशी सिध्द झाले. नायलॉन मांजाच्या उत्पादनावर सरकारने थेट बंदी घालावी. पोलीस प्रशासनाकडून यावर्षी कारवाईचे प्रमाण कमी होते. ...

लोकार्पण : मुस्लिम समाजाला मनपाकडून प्रथमच मिळाले 'जनाजा रथ' - Marathi News | Janja chariot received for the first time by Muslim community | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकार्पण : मुस्लिम समाजाला मनपाकडून प्रथमच मिळाले 'जनाजा रथ'

नाशिक : जुने नाशिकपासून लांब अंतरावर राहणाऱ्या मुस्लीम बहुल भागातील मृतदेह जुनी नाशकातील जहांगीर, रसुलबाग कब्रस्तानपर्यंत आणताना अडचणींचा सामना ... ...

एनआरसी,'सीएए'सह विरोधात 22 अल्पसंख्याक भाजप पदाधिकाऱ्यांचा घरचा आहेर - Marathi News | Opposing minority community with the NRC, 'CAA' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एनआरसी,'सीएए'सह विरोधात 22 अल्पसंख्याक भाजप पदाधिकाऱ्यांचा घरचा आहेर

सामूहिक राजीनामे अल्पसंख्याक आघाडी प्रदेशाध्यक्षांसह भाजपचे शहराध्यक्ष गिरीष पालवे यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत, असे प्रदेश सचिव इमरान चौधरी सांगितले. ...

ग्रीन कॉरिडोर : नाशिकच्या मेंदूमृत युवकाच्या अवयवांमुळे थांबणार ‘त्यांची’ मृत्यूशी झुंज - Marathi News | Green Corridor: Nashik's brains fight 'their' death due to dead organs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रीन कॉरिडोर : नाशिकच्या मेंदूमृत युवकाच्या अवयवांमुळे थांबणार ‘त्यांची’ मृत्यूशी झुंज

रोजगाराच्या शोधात महाराष्ट्रात दाखल झालेल्या शर्मा कुटुंबातील कर्ता पुरूष मिलन मोहन शर्मा (३७) हे एका हॉटेलमध्ये कारागिर म्हणून नोकरी करत होते. ...

शेतकरी अभ्यास दौऱ्यावर रवाना रवळजी ग्रामपंचायतीचा उपक्रम - Marathi News | Ravalji Gram Panchayat's activities on a farmer's study tour | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी अभ्यास दौऱ्यावर रवाना रवळजी ग्रामपंचायतीचा उपक्रम

कळवण : कळवण तालुक्यातील रवळजी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकरी दौर्याचे आयोजन करण्यात आले असून. यासाठी रवळजी गावातील २० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सर्व अभ्यास दौºयासाठी जाणारे शेतकरी हे तरु ण युवक वर्गातील आहेत. पारंपरिक शेतीला ...