सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे अनियमित वीजपुरवठा व अतिरिक्त भारनियमनामुळे पांगरीकरांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नळ पाणीपुरवठा होण्याकरिता पंधरा ते वीस दिवस लागत असल्याने पाणी मिळविण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत असल्याचे ...
सकाळच्या कडाक्याच्या थंडीतही अस्सल सुरांची भेट रसिकांना आनंद देऊन गेली. रजिंदर कौर यांच्या स्वर आणि शब्दांतील नजाकतीची अनुभूती शास्त्रीय संगीतातील प्रयोगांची नवी ओळख करून देणारा होता. ...
आजकाल नागरिक वाहतुकीचे नियम पाळताना दिसत नाही. त्यामुळे गेल्यावर्षी महाराष्टÑात दीड लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनासह आज अनेक संस्था काम करत आहे. मात्र असे अपघात रोखण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश् ...
नाशिक : मातोरी शिवारातील फार्महाउसवर डिजेचालकांवर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिक शहरातून शनिवारी (दि.१८)विविध संघटनांंसह वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी ... ...
महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटी योजनेत केवळ सुशोभिकरण न करता लोकांच्या गरजा आणि सुरक्षितता ओळखून खर्च करणे अपेक्षित आहे. स्मार्ट सिटीच्या कामांबाबत अनेक तक्रारी आहेत. शेतकऱ्यांचेदेखील प्रश्न असताना कामे पुढे रेटली जाता कामा नये, तर लोका ...
मोटवाणीरोडवरील शाहूनगर येथे मार्केटचे आरक्षण असताना त्याठिकाणी अभ्यासिका बांधण्यात आली तर आहेच, शिवाय ताब्यात नसताना या इमारतीवर महापालिका वर्षानुवर्षे खर्च करीत आहे. या वादग्रस्त अभ्यासिकेसाठी आणखी ६२ लाख रुपये खर्च करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न स्थाय ...
महापालिकेकडून फेरीवाला क्षेत्र आखूनदेखील त्याठिकाणी फेरीवाल्यांना स्थलांतरित करण्यात आले नसून सोयीच्या ठिकाणी व्यवसायासाठी अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी चिरीमिरी घेत असल्याचा आरोप स्थायी समितीमधील भाजप सदस्य दिनकर पाटील यांनी केला आहे. ...
नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकता नोंदणीच्या (सीएए, एनआरसी) निषेधार्थ भाजप अल्पसंख्यात मोर्चाच्या २२ पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.१८) सदस्यपदाचे सामूहिक राजीनामे देत असल्याची घोषणा प्रदेश महासचिव इमरान चौधरी यांनी पत्रकार परिषदेत के ली. यावे ...
माणसाला ज्या विषयाची आवड असते तो त्याकडे जास्त आकर्षित होत असतो. लहानपणापासूनच इतिहास व चित्रपटांची आवड होती. तसेच गडकिल्ले फिरण्याची आवड असल्यामुळे इतिहासाविषयी आक र्षण निर्माण झाले. त्यामुळे अनेक पुस्तकांचे वाचन मी करत गेलो. तसेच जुन्या काळातील अने ...
मळगाव येथील भोसले वस्ती-जवळ रोटरने मशागत करीत असताना अडकलेली घाण बाहेर काढण्यासाठी गेलेल्या अमोल विठ्ठल भोसले या शेतकºयाचा रोटरमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला. ...