लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पेरणीपूर्व शेतकामांना लॉकडाउनचा अडसर - Marathi News |  Obstacles of pre-sowing lockdown to farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेरणीपूर्व शेतकामांना लॉकडाउनचा अडसर

दाभाडी : महाराष्ट्रात साधारणत: दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होेते. त्यामुळे मे महिन्यात बळीराजाकडून शेतकामांना व पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना पूर्णविराम दिला जातो; मात्र यंदा संपूर्ण महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आल्याने गेल ...

मंडप व्यावसायिकांकडून आर्थिक पॅकेजची मागणी - Marathi News |  Demand for financial package from pavilion professionals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंडप व्यावसायिकांकडून आर्थिक पॅकेजची मागणी

सटाणा :कोरोना महामारीमुळे एकत्र येण्यावर किंवा सभा -समारंभावर सरकारने बंदी आणल्याने मंडप व्यवसाय संकटात सापडला असून, या कामावरील मजूरवर्गाला कुटुंबीयांसह उपासमारीचा सामना करावा लागत आहे. ...

सिडकोत झाड कोसळले - Marathi News |  The tree fell in Sidkot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोत झाड कोसळले

सिडको : जुने सिडकोतील सावरकर चौकात शनिवारी दुपारी अचानक लिबांचे झाड उभ्या असलेल्या रिक्षावर कोसळले. रिक्षाचालक कांद्याची गोणी देण्यासाठी उतरलेला असल्याने जीवितहानी झाली नाही, अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी झाड हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. ...

परवानाशुल्काची सक्तीने वसुली - Marathi News |  Forced recovery of license fee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परवानाशुल्काची सक्तीने वसुली

नाशिक : कोरोनामुळे गेली दीड महिन्यांहून अधिक कालावधीनंतर दुकान उघडलेल्या मद्यविक्रेत्यांनी आता ग्राहकांची मागणी व गरज ओळखून त्यांची विविध मार्गाने अडवणूक करण्यास सुरुवात केली असून, एरव्ही येईल त्याच्या हातात मद्याची बाटली सोपविणारे विक्रेते आता ग्राह ...

धरणातील साठ्यांमध्ये घट ! - Marathi News |  Decline in dam stocks! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणातील साठ्यांमध्ये घट !

नाशिक : मे महिन्यात उन्हाच्या तडाख्यात वाढ होताच पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्यातील धरण साठ्यात लक्षणीय घट होऊ लागली असून, जेमतेम ३४ टक्के साठाच शिल्लक राहिला आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा साठा समाधानकारक असून, गेल्या वर्षी म ...

पूर : सर्व उपाय कागदावरच - Marathi News |  Flood: All measures on paper | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर : सर्व उपाय कागदावरच

नाशिक : पावसाळ्यात नदीपात्रातील धोका लक्षात आल्यानंतर हा जोखीम कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या खऱ्या परंतु त्यातील जवळपास एकही उपाय प्रत्यक्षात आलेला नाही. नदीप्रवाहाला अडथळा ठरणारे पूल आणि बंधारे कायम आहेत इतकेच नव्हे तर नदीपात्रातील गाळ काढण ...

पडक्या घरांचा धोका कायम - Marathi News |  Danger of collapsed houses remains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पडक्या घरांचा धोका कायम

पंचवटी : ‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पंचवटी मनपा दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी पंचवटीतील जुन्या पडके वाडे, धोकादायक दुमजली इमारतीत राहणाऱ्या घरमालक व भाडेकरूंना नियमानुसार लेखी नोटीस बजावून कागदोपत्री जबाबदारी पार पाडत असते. संबंधित घरम ...

जनता कर्फ्यूने दिंडोरी तालुक्याला तारले! - Marathi News |  Janata curfew saves Dindori taluka! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनता कर्फ्यूने दिंडोरी तालुक्याला तारले!

दिंडोरी : पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि जनता हादरली. मात्र, स्थानिक यंत्रणेला विश्वासात घेत प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय आखली. तीन ते सात दिवसांपर्यंत जनता कर्फ्यूचे काटेकोर पालन करत अत्यावश्यक वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात ...

मनमाडला वैद्यकीय अधिकारी बाधित - Marathi News |  Medical officer interrupted Manmad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला वैद्यकीय अधिकारी बाधित

मनमाड : शहरात शनिवारी (दि.२३) पुन्हा कोरोनाचे दोन रु ग्ण आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मनमाड ग्रामीण रु ग्णालयात रुग्णांच्या घशातील स्वॉब घेणारे वैदद्यकीय अधिकारीच पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. ...