यावर्षी ईदच्या खरेदीला नागरिकांनी प्राधान्य दिलेले नाही. नवीन कपडे, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने आदी वस्तूंच्या खरेदीला फाटा देत त्यावरील खर्चाची रक्कम गोरगरीब व समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
एप्रिलच्या अखेरीस नाशिकमध्ये करोना विषाणू टेस्टिंग लॅब सुरु करण्यात आली होती. तर महिन्याभरात तिचे कामकाज बंद पडल्याने पुन्हा पुण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. ...
यावर्षी कोरोना आजाराचे संकट देशासह राज्यावर आले आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउन राज्यात घोषित करण्यात आला आहे. तसेच वन्यजीव विभागानेही पर्यटकांसाठी अभयारण्यांचे दरवाजे बंद ठेवले आहेत. यामुळे उन्हाळ्यात पर्यटक या भागात फिरकलेच नाही. ...
स्किझोफ्रेनिया या रुग्णांना प्रामुख्याने भास व संशय वाढण्याची लक्षणे दिसतात या काळात आजार वाढल्यामुळे काही रुग्णांना असे भास होऊ लागले आहेत की लोक मुद्दाम आपल्याला कोरोना होण्यासाठी ते जीवजंतू माझ्या अन्न पाण्यात मिसळत आहेत ...
आपल्याबाबत सतत कोणीतरी कुभांड रचत आहे , अन्य माणसे सतत आपल्याबाबतच काही ना काही कुजबुजत आहेत, चित्रविचित्र आवाज सातत्याने येणे, ते भास नसून खरेच आवाज असल्याची खात्री वाटणे, सतत नैराश्यग्रस्त आणि चिडचिडेपणा येणे यासह अनेक लक्षणे आजाराने ग्रस्त नागरिका ...
उन्हाचा कडाका जाणवू लागला असून, अनेकांच्या अंगणात पिण्याचे पाणीही येईनासे झाले आहे; शिवाय ही वेळ कोरोनाच्या संकटाशी एकदिलाने लढण्याची आहे. पण त्याकडे लक्ष पुरविण्याऐवजी भाजपने कोरोनाकाळात अंगणात उतरून राज्य सरकार विरोधात आंदोलन केले; त्यामुळे अशांच्य ...
सटाणा : राज्य शासनाच्या वतीने किमान आधारभूत किंमत खरेदीअंतर्गत मका खरेदी-विक्रीचा शुभारंभ येथील सटाणा दक्षिण भाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीअंतर्गत राज्य वखार महामंडळाच्या आवारात बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आ ...
देवळा (संजय देवरे) तालुक्याची भौगोलिकस्थिती पाहता उत्तरेकडे गिरणा नदीचा काठ मध्ये गिरणा उजवा कालवा व दक्षिणेला चणकापूर उजवा कालवा असे पूर्व-पश्चिम तीन भाग पडतात. बहुतांश पाणी योजना गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. गिरणा नदीला व उजव्या कालव्याला य ...
लासलगाव : गेल्या तीन दिवसांपासून सिन्नर येथून मध्य प्रदेशमध्ये जाण्यासाठी १९ मजूर पायीच रस्त्याने निघाले होते. त्यांच्या सोबत लहान तीन ते चार मुलेदेखील होती. ...
पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८४ वर सावळघाटात व कोटंबी घाटात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या गुणवत्ता व पर्यायी वाहतूक बाबत प्रवाशांकडून आलेल्या तक्रारी व लोकमत वृत्ताची दखल घेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रत्यक्ष ...