रमजान ईदसारख्या पवित्र उत्सवाला एकत्र येऊन किंवा कुठे बाहेर न जाता घरीच नमाजपठण करून प्रशासनाला सहकार्य करावे व लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करून कोरोनाचा मुकाबला करण्यास महत्त्वाचे योगदान द्यावे, असे आवाहन निफाडचे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी माधव ...
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकºयांची खते व बियाणे खरेदीसाठी दुकानात गर्दी होऊ नये यासाठी देवळा तालुक्यातील शेतकºयांच्या गटाची नोंदणी करून शेतकºयांच्या बांधांवर खते व बियाणे पोहच करण्याचा उपक्र म कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. ...
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवक काँग्रेस वतीने येथे न्याय योजना राबविण्यात आली. ‘युवक काँग्रेस देगी एक दिन का न्याय, केंद्र सरकार दे अगले ६ माह का न्याय’ असे आश्वासन काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीर नाम्यात दिले ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महानगरपालिकेने तयार केलेल्या कोवीड रुग्णालयांना आॅक्सीजन सिलेंडर पुरविणाºया इंदूर गॅस एजन्सी यांना काही नागरिक कायमच जबरदस्ती व अरेरावी करतात त्यामुळे यापुढे सिलेंडर पुरविण्यास असमर्थता दर्शवली आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातून देवळा तालुक्यात वैध-अवैध मार्गांनी आलेल्या व होम क्वॉरण्टाइन केलेल्या अनेक व्यक्तींचा गावागावांत मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
मुंबई येथून आलेले पती-पत्नी कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील ११ जणांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे तर १२ लो रिस्कमधील ग्रामस्थांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. ...
सध्या कोरोनापेक्षा अडचणीच्या ठरलेल्या स्थलांतरीत मजुर आणि अन्य श्रमिकांच्या विषयावर त्यांनी झुम अॅपव्दारे पत्रकार परिषद घेतली आणि विविध विषयांवर भूमिका मांडल्या. ...
दुध संपुर्ण महिनाभर ६५ रूपये प्रतिदराने विकले गेले तसेच ईदच्या पुर्वसंध्येला दुध बाजारात तर चक्क दहा रूपयांनी लिटरमागे वाढ झाली. ७० रुपये लिटर या दराने दुधाची किरकोळ बाजारात विक्री झाली. ...