लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यात कोरोनाने घेतला आठ जणांचा बळीसंकट कायम : बळींची एकूण संख्या ३४९ वर; दिवसभरात आढळले नवीन १८५ बाधित - Marathi News | Corona kills eight in district: Total death toll rises to 349; 185 new infections found during the day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात कोरोनाने घेतला आठ जणांचा बळीसंकट कायम : बळींची एकूण संख्या ३४९ वर; दिवसभरात आढळले नवीन १८५ बाधित

नाशिक : महानगरातील सहा आणि ग्रामीण भागातील दोन मृत्युमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या तब्बल ३४९ वर पोहोचल्याने चिंता कायम आहे. शहरात बाधितांच्या संख्येत मंगळवारी (दि. १४) १८५ भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ७,४४४ वर पोहोचली आहे ...

दिंडोरी तालुक्यात कोरोना रुग्णांचे शतक - Marathi News | Century of corona patients in Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात कोरोना रुग्णांचे शतक

दिंडोरी : तालुक्यात कोरोनाने शतक पूर्ण केले असून, तालुक्यात सोमवारपर्यंत १०९ रुग्णांची नोंद झाली आहे. ५७ रु ग्ण ठणठणीत बरे झाले असून, ४९ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. यात तीन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

नांदूरशिंगोटेत नळाद्वारे चक्क जिवंत अळी - Marathi News | Very lively larvae through the tube in Nandurshingota | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटेत नळाद्वारे चक्क जिवंत अळी

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातील नळांना मंगळवारी (दि.१४) जंतुमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. नळाद्वारे चक्क जिवंत अळ्या आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशा ...

बोगस सोयाबीन बियाणे; २५ कंपन्यांवर गुन्हे दाखल - Marathi News | Bogus bean seeds; Crimes filed against 25 companies | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोगस सोयाबीन बियाणे; २५ कंपन्यांवर गुन्हे दाखल

निफाड : राज्यात बोगस सोयाबीनच्या बियाणांप्रकरणी राज्य सरकारने संबंधित २५ कंपन्यांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. येथील पंचायत समितीमध्ये आयोजित आढावा बैठकीत भुसे बोलत होते. ...

अवैध दारू विकणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for selling illegal liquor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध दारू विकणाऱ्या दोघांना अटक

मालेगाव मध्य : तालुक्यातील पिंपळगाव येथील दोन दुकानांमध्ये छापा टाकून विशेष पोलीस पथकाने पेट्रोल व देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाºया दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वडनेर खाकुर्डी पोलिसांत गुन् ...

नववसाहतीत कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त - Marathi News | Citizens suffer due to waste problem in the new colony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नववसाहतीत कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त

मालेगाव : सोयगाव व परिसराचा झपाट्याने विस्तार होत आहे. सोयगाव परिसराचा हद्दवाढीत समावेश होऊन आता दहा वर्षांचा काल उलटला, मात्र अजूनही गटारी व मोकळ्या भूखंडांवरील कचºयाची समस्या ‘जैसे थे’च आहे. ...

चांदवड कोविड सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांची भेट - Marathi News | District Collector visits Chandwad Kovid Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड कोविड सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

चांदवड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तालुक्याचा दौरा करत सर्व अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. मांढरे यांनी सीसीसी व डी.सी.एच.सी. बाबत माहिती जाणून घेतली. तसेच त्या ठिकाणी येणाºया रूग्णांना दिल्या जाणाºया सुविधा जसे वैद्यकी ...

बाधितांचे करणार स्थलांतर - Marathi News | The victims will relocate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाधितांचे करणार स्थलांतर

मालेगाव : शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांसह खाजगी रुग्णालयांमध्ये उभारण्यात आलेल्या कोवीड केंद्रातुन कोरोनाबाधीतांचे नवीन बसस्थानका जवळ असलेल्या सहारा रूग्णालयामध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे. ...

जिल्ह्यात युरिया कमी पडू देणार नाही - Marathi News | Urea shortage will not be allowed in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात युरिया कमी पडू देणार नाही

दरेगाव : जिल्ह्यात कुठेही युरिया खत कमी पडू न देता योग्य दरात विक्र ी करण्याची ग्वाही कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. ज्यादा दराने खते विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. ...