मालेगाव : शहरातील आझादनगर भागात चहाच्या टपरीवर चहा पित असताना मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण झाली असून जीवे ठार मारण्याचा दम दिल्याची फिर्याद मोहंमद सुलतान मोहंमद सुलेमान (२६) रा. इस्लामाबाद शाळेजवळ, ग. नं. ८ यांनी पवारवाडी पोलिसात दिली. ...
सिन्नर: शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी शहर व तालुक्यात दुपारपर्यंत २५ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आल्याने ही एकाच दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. तालुक्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या २७० झाल्याने चिंता व्यक्त केली ज ...
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने बुधवारी सकाळीच शिक्षण विभागाला टाळे ठोकण्यात आले असून, प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत नुतन प्रशासकीय इमारतीवर प्रवेश बंदी लादली आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील भाम प्रकल्पबाधित गाव म्हणून समजल्या जाणार्या भरवज-निरपण ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सीताबाई गणपत घारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
या पंधरवड्यात दारणाकाठावरून दुसरा बिबट्या या उद्यानात पोहचला. तुर्तास या दोन्ही बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. ...
कवडदरा- इगतपुरी तालुक्यातील कवडदरा,घोटी खुर्द,साकूर,पिंपळगाव डुकरा परिसरातील बहरलेल्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने पीक पूर्णपणे धोक्यात आले आहे. ...