नाशिक : जिल्ह्यातील अन्य केंद्रांच्या तुलनेत नाशिक महापालिका हद्दीतील रुग्णालयांमधील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण प्रारंभापासून सातत्याने खूप अंतराने पिछाडीवर होते. मात्र, ही पिछाडी काहीशी भरून काढत नाशिक महापालिका हद्दीतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण प्र ...
लासलगाव : येथील बाजार समितीत आढळून आलेल्या कोरोना रुग्णामुळे लिलाव आठ दिवसानंतर सुरू झाल्यानंतरही सलग दुसऱ्या दिवशीही भाव वाढलेले नसल्याने कांदा उत्पादकांच्या नाराजीत व चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी १२२६ वाहनातील २०६१५ क्विंटल कांदा ४०१ ते ९९१ रूपये व ...
लासलगाव : निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक येथील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमीष दाखवून अश्लील छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायलर केल्याचा आरोपावरून आकाश नागेश सोनवणे यास निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर .जी वाघमारे यांनी चार वर्षांची तर विनयभंगासह ...
सिन्नर : तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या वावी गावात शनिवारी कोरोनाने प्रवेश केला. त्यानंतर मंगळवारी कोरोनाचा दुसरा रुग्ण नाशिकच्या खासगी रुग्णालय उपचार घेताना आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ...
अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील गोरगरीब जनतेला शासनाच्या विविध योजनांच्या लाभासाठी तसेच मानरेगाअंतर्गत केलेल्या कामाचा मोबदला मिळवण्यासाठी आधारकार्ड ही प्रमुख गरज बनली आहे. त्यासाठी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठच्या गावात स्वतंत्र आधारकार्ड केंद्र सुरू कर ...
खामखेडा : भाजीपालावर्गीय कोबी पिकाच्या उत्पादनात खामखेडा गाव अग्रेसर असून, गुजरात राज्यातील भाजीपाला मार्केटमध्येही गावाचे प्रसिद्ध असल्याने दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात कोबीची लागवड केली जाते. ...
नाशिक : जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा न देता पुढील वर्गात आले आहेत. त्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू झालेले नाहीत. शाळा बंद असल्याने आॅनलाइन शिक ...
एकलहरे : शेतीला पूरक म्हणून सुरू केलेल्या रोपवाटिकेच्या माध्यमातून स्वत:ची प्रगती साधण्याबरोबरच परिसरातील १०० गरजूंना राजगार उपलब्ध करून देण्याची किमया दोनवाडे येथील बबनराव कांगणे यांनी साधली आहे. ...
नाशिक : महापालिकेने जुने नाशिकसह वडाळागावातील सादिकनगर, महेबूबनगर, साठेनगर, गुलशननगर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला; मात्र हे केवळ नावालाच आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होतो. ...