नाशिकरोड : जेलरोड त्रिवेणी पार्क येथील बोरकर नर्सिंगहोमचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने टेबलच्या ड्रॉवरमधून सात लाखांची रोकड चोरून नेली. बिटको कॉलेजमागील शांतीउदय सोसायटीत राहणारे कुलदीप सिंग, प्रदीप कुमार बोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासी वस्तीगृहातील कॉरण्टाइन सेंटरमध्ये सुविधांची वानवा असल्याचे वृत्त लोकमतमध्ये झळकल्यानंतर सेंटरमध्ये स्वच्छतेसह विविध सुविधा पुरवत ते चकाचक करण्यात आले आहे. ...
ग्रामीण भागात भूगर्भातील स्त्रोतांचा शोध घेऊन त्यामाध्यमातून पाण्याचा साठा वाढविणे व पाण्याची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यासाठी राज्य सरकारने पाच वर्षांसाठी सुरू केलेला जलस्वराज प्रकल्पाला अखेरची घरघर लागली असून, या प्रकल्पासाठी राज्यभरात करण्यात ...
नाशिक : राज्यातील विविध विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतीम वर्ष परीक्षांवरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकारच्या राजकारणात विद्यार्थ्याचा बळी जात ... ...
नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्तारूढ भाजपला मात्र नियंत्रण आणता येत नाही, असा ठपका ठेवत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने महापौर सतीश कुलकर्णी यांना च्यवनप्राश भेट देण्यात आले आणि फिट रा ...
नाशिकमधील वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर नाशिकला गत आठवड्यात मिळालेल्या दहा हजार अॅँटिजेन किटचा होत असलेला प्रभावी उपयोग पाहून नाशिक महापालिकेने एक लाख अॅँटिजेन किट मागविण्याचा निर्णय घेतला आहे. अवघ्या दहा मिनिटांत टेस्टचा अहवाल देणाऱ्या य ...
देवगाव : येथे कोरोनाचा एक रु ग्ण बाधीत आढळल्याने आरोग्य विभाग खडबडुन जागा झाला आहे . भिवंडीत खासगी कंपनीत नोकरीला असणारा हा ३२ वर्षीय युवक पत्नीसह दोन दिवसांपुर्वी देवगावला आला होता. ...
पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात मका पिकापाठोपाठ सोयाबीन पिकावरही पाने पोखरणाºया हिरव्या उंट अळीचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पिकाची वाढ खुंटू लागली असल्याने उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. उंट अळी बरोबरच खोड पोखरणारी अळी, तसेच पानाची गुं ...
शहरात कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने येत्या दोन दिवसांत संपूर्णपणे लॉकडाऊन केला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भातील कोणतीही चर्चा अथवा प्रस्ताव नसून केवळ अफवा पसरविल्या जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ...
सिन्नर: वनविभागाच्या वतीने वृक्ष लागवड अभियान अंतर्गत ओझर ते शिर्डी विमानतळ जोडणाऱ्या राज्य महामार्गावर वावी ते पंचाळे दरम्यान सुमारे पाच हजार झाडे लावण्यात आली आहेत. दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या या झाडांची वनविभागाकडून निगा राखण्या त येत आहे. ...