सिन्नर : बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल गुरुवारी जाहीर झाला असून सिन्नर तालुक्यातील ४२१४ पैकी ३८१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल ९०.५५ टक्के लागला. आगासखिंड येथील श्री स्वामी समर्थ विज्ञान महाविद्यालय व खंबाळे येथील श्री सिध्द कपालेश ...
कळवण : शहरात कोरोनाचे दहा बाधित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांत भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी उद्या दि. १७ ते २२ जुलैपर्यंत सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. कळवण व्यापारी असोसिएश ...
कक्षातून बाहेर काढल्याचा राग मनात धरून त्याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने मंगळवारी (दि.१४) रात्री आहेर यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...
तात्पुरत्या कारागृहात कारागृह अधिकारी व कर्मचारी यांची सहा तासांची ड्यूटी आहे. एका सत्रात येथे किमान १७ अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर असतात. चार सत्रांमध्ये जवळपास ६५ कर्मचारी येथे बंदोबस्ताला असतात. ...
कडेकोटपणे बॅरिकेडिंग करत भद्रकाली पोलिसांनी काटेकोरपणे बंदोबस्त वाढवून जुने नाशिक भागात केवळ मेडिकल, दवाखाने, भाजीपाला विक्रीच्या दुकानांना व्यवसायाची परवानगी देत अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद केले. या भागात चोख गस्त वाढविण्यात आली. ...
नांदूरवैद्य-: इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर वाढतच आहे. येथे कोरोना पॉझििटव्ह रु ग्ण आढळले असून याच पाशर््वभूमीवर सोमवारी नांदूरवैद्य येथे एका ४५ वर्षीय पुरु ष कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आला होता. ...