गेल्या महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात जिल्'ात सर्वदूर झोडपून काढत महिन्याची सरासरी ओलांडणाºया पावसाने नंतर जवळपास महिनाभर दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत जिल्'ा ...
लासलगाव : कोरोनामुळे झालेली निर्यातबंदी आणि मागणीअभावी दरात झालेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे.कांदा साठवणुकीचे प्रमाण जिल्ह्यातील देवळा, सटाणा, येवला, निफाड, मालेगाव, सिन्नर व कळवण तालुक्यात अधिक असल्याने येथील शेतकऱ्यांना फट ...
चांदवड - कांद्याला ५०० रुपये अनुदान द्यावे, वीजबील माफ करावे व इतर मागण्यासाठी अखिल भारतीय कि सान सभेच्या चांदवड तालुक्याच्या वतीने चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन दिले. ...
राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेंतर्गत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला शासनाने आठशे कोटी रुपयांचा निधी अदा केल्यामुळे बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीला मोठा हातभार लागला असून, बॅँकेला प्राप्त झालेल्या या निधीतून गावोगावचे नियमित क ...
इंदिरानगर : वडाळा गावातील मेहबूबनगरसह परिसरात सुमारे ५० टक्के अनधिकृत नळजोडण्यांमुळे महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी बुडत असताना पाणीपुरवठा विभागाला ... ...
पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, कष्टकऱ्यांच्या हातावर उभी आहे, असे संपूर्ण जगाला ठणकावून सांगणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाशिक शहरात भव्य स्मारक उभारून तेथे त्यांच्या ग्रंथसंपदेचे दालन करावे. शाहीर लोककला चळवळीला प्रोत्साहन देण्यास ...
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी विविध विकास सोसायटी ही मुख्य अर्थवाहिनी आहे. तथापि, सद्यस्थितीत ही संस्था आर्थिक डबघाईला आली असून, नियमितपणे कर्जफेड करणा-या सभासदांना या संस्थेद्वारे पीककर्ज मिळत नसल्याचे भयानक वास्तव आहे. चालू हंगामात अशा सभासदांना पी ...
खासगी हॉस्पिटलमध्ये बेड्सची उपलब्धता आणि अन्य सुविधांबाबत महापालिकेच्या वैद्यकीय पथकांनी मध्यरात्री अचानक भेटी देऊन तपासणी केल्याने खळबळ उडाली आहे. ...
आपला अजातशत्रू असलेला नेपाळ अचानक विचित्र वागायला लागला तो चीनच्या विस्तारवादी धोरणाचा बळी झाला म्हणून. नेपाळला आजपर्यंत आपणच मोठा केला. जसा हिंदुराष्ट्र म्हणून मान त्यांनी घालवला. कम्युनिस्ट धोरण अवलंबल्यामुळे सांस्कृतिक इतिहास बदलायचा प्रयत्न करत आ ...