लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिंडोरीरोडवर झोपड्या जळाल्या - Marathi News | The huts on Dindori Road were burnt down | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीरोडवर झोपड्या जळाल्या

दिंडोरीरोडवरील पाटकिनारी असलेल्या झोपड्यांना रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमाराला आग लागल्याची घटना घडली. यात चार झोपड्या जळाल्या आहे. सुदैवाने घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण् ...

मेकअप स्टुुडिओत तिघींनी मारला डल्ला - Marathi News | The trio hit Dalla in the makeup studio | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेकअप स्टुुडिओत तिघींनी मारला डल्ला

इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पांडवनगरी परिसरात असलेल्या संगीता ब्रायडल मेकअप स्टुडिओचे कुलूप बनावट किल्लीचा वापर करत उघडून दुकानामधील विविधप्रकारचे सुमारे ७० हजार रुपये किमतीचे साहित्य तिघा महिला चोरांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

कर्ज देण्याच्या बहाण्याने पावणेतीन लाखांना गंडा - Marathi News | Under the pretext of giving loans, Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्ज देण्याच्या बहाण्याने पावणेतीन लाखांना गंडा

कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध क रून देण्याच्या आमिषाने एका मध्यस्थासह दहा व्यक्तींना सुमारे पावणेतीन लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

कर्मचारी संघटनांची निदर्शने - Marathi News | Demonstrations by staff unions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्मचारी संघटनांची निदर्शने

कामगार आणि शेतकरी विरोधी धोरण मागे घ्यावे, आयकर उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना दरमहा ७५०० रुपये थेट मदत करावी, रेशनवरील धान्य, डाळ वाढविण्यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा या मागणीसाठी कामगार कर्मचारी संघटना कृती समिती व विविध फेड ...

३५० खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर - Marathi News | Equipped Covid Center with 350 beds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३५० खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर

त्र्यंबकरोडनजीक क्रेडाईच्या वतीने उभारण्यात आलेल्या ठक्कर डोममध्ये ‘कोविड-१९ सेंटर’चे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. ३५० खाटांनी सुसज्ज या कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजनचे ५० बेड असून, पुुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र व्य ...

शहरात २५ हजार अ‍ॅँटिजेन टेस्ट ! - Marathi News | 25,000 antigen tests in the city! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात २५ हजार अ‍ॅँटिजेन टेस्ट !

नाशिक : ‘मिशन झिरो’अंतर्गत गत पंधरवड्यापासून सुरू असलेल्या अभियानात आतापर्यंत तब्बल २५ हजार अ‍ॅँटिजेन टेस्टचे ध्येय पूर्ण करण्यात आले. या टेस्टच्या माध्यमातून आतापर्यंत महानगरातील २७८० पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढण्यात यश आले आहे. त्यामुळे या बाधितांच्य ...

राज्यात आरटीई प्रवेशाला अल्प प्रतिसाद  - Marathi News | Short response to RTE admissions in the state | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यात आरटीई प्रवेशाला अल्प प्रतिसाद 

नाशिक : कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झालेली आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली असली तरी नाशिक जिल्'ासह संपूर्ण राज्यभरातून या प्रवेशप्रक्रि येला अल्प प्रतिसाद मिळत आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात झालेल्या ...

शिवसेना, मनसेकडून निषेध आंदोलन  - Marathi News | Protest movement from Shiv Sena, MNS | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेना, मनसेकडून निषेध आंदोलन 

नाशिक : कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रातोरात हटविल्याचे पडसाद शहरातही उमटले. शिवसनेच्या वतीने शालिमार चौकातील मध्यवर्ती कार्यालयासमोर कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले, तर मनसेच्या वतीने पाथर्डीफाटा येथे ‘जोडे मार ...

नाशिककरांनी जाणून घेतली रानभाज्यांची महती - Marathi News | Nashik residents learned the importance of legumes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांनी जाणून घेतली रानभाज्यांची महती

नाशिक : जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाज्या महोत्सवास नाशिककरांचा चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी नागरिकांनी वेगवेगळ्या रानभाज्या आणि त्यांचा वेगवेगळ् ...