लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
एनआरएमयुचे रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन - Marathi News | NRMU's bear movement at the railway station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एनआरएमयुचे रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन

मनमाड : रेल्वेच्या खासगीकरणाच्या विरोधात रेल्वे संघटना रस्त्यावर उतरल्या असून रविवारी क्र ांती दिनानिमित्त नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे कामगारांनी मनमाड रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन करत तीव्र निदर्शने केले. ...

जयपूर येथे घर कोसळले; दोन लाखांचे नुकसान - Marathi News | House collapses in Jaipur; Loss of two lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जयपूर येथे घर कोसळले; दोन लाखांचे नुकसान

सटाणा : तालुक्यातील जयपूर येथे पावसामुळे घर कोसळून दोन लाख रु पयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. ...

बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार - Marathi News | A calf killed in a leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार

चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदाकाठी नेहमीच बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत असतात. चांदोरी येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ६ महिन्याचे वासरु ठार झाल्याची घटना घडली आहे. ...

सिन्नरला२७ रुग्णांची वाढ; एकुुण रुग्णसंख्या ७४० - Marathi News | Sinnar adds 27 patients; Total number of patients is 740 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला२७ रुग्णांची वाढ; एकुुण रुग्णसंख्या ७४०

सिन्नर: शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून रविवारी सायंकाळपर्यंत २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ७४० वर पोहचली आहे. ...

शिक्षक पोहचले विद्यार्थ्यांच्या घरी - Marathi News | The teacher reached the students' house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक पोहचले विद्यार्थ्यांच्या घरी

देशमाने : आॅनलाइन शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण आपल्या दारी या अभिनव उपक्र माच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देण्याचा उपक्र म देशमाने बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राबवित आह ...

धरणातून शेतीकरिता पाणी आरक्षणासाठी साकडे - Marathi News | Sakade for reserving water for agriculture from the dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणातून शेतीकरिता पाणी आरक्षणासाठी साकडे

घोटी : इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक धरणे असतांना स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. ज्या शेतकºयांनी धरणासाठी आपल्या स्वत:च्या जमीनी दिल्या त्याच शेतकºयांवर आज पाण्यासाठी विनवण्या करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी धरणातून शेतीकरिता पाणी आरक्षण कर ...

रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात १७ टक्के वाढ! - Marathi News | 17% increase in patient recovery! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात १७ टक्के वाढ!

नाशिक : जिल्ह्यात रु ग्ण पूर्णपणे बरे होण्याची टक्केवारी जुलै महिन्याच्या प्रारंभी ५७ टक्क्यांच्या आसपासइतकी झाली होती. त्यात चांगलीच भर पडून आॅगस्ट महिन्याच्या पूर्वार्धात हे प्रमाण ७५ टक्क्यांच्या नजीक पोहोचले आहे. महिनाभरात सुमारे १७ टक्के इतकी वा ...

शाळा बंद झाल्याने विद्यार्थी बनले गुराखी! - Marathi News | Students became cowherds due to school closure! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळा बंद झाल्याने विद्यार्थी बनले गुराखी!

खडकी : ग्रामीण भागात प्राथमिक शाळा बंद असल्याने रानातच गोशाळा सुरू झाली असून विद्यार्थी सध्या गुराख्याची भूमिका बजावत आहेत. शेतकऱ्यांची मुले आता आपल्या आई-वडिलांना कामात मदत करीत त्यांच्यावरचा भार हलका करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. दरम्यान, ...

पेठमध्ये दिला क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा - Marathi News | Brighten the memories of the revolutionaries given in Peth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठमध्ये दिला क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा

पेठ : शहर व तालुक्यात जागतिक आदिवासी दिन विविध उपक्र मांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आदिवासी क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. ...