मनमाड : शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असून दिवसेंदिवस रु ग्णाची संख्या वाढत आहे. मनमाड शहरात कोरोनाचे २६६ रु ग्ण झाले असून सहा रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. काल रात्री उशीरा २५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ...
सिन्नर : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड व महामित्र समूहाच्या वतीने हुतात्मा स्मारक व महामित्र कार्यालय येथे क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात आले. ...
ओझर : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील स्वामी समर्थ नगर येथील बोगद्या समोर वाहनधारकांचे रोड क्र ॉस करताना होणारे अपघात लक्षात घेऊन नॅशनल हायवे अथोरिटी आॅफ इंडियाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरसा बसविण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरि ...
अभोणा : ९ आॅगस्ट या क्र ांतीदिनी भारमातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहूती देणाऱ्या स्वातंत्र्यविरांच्या सन्मानार्थ चणकापूर येथील हुतात्मा स्मारकात शारीरिक अंतर राखत अभिवादन कार्यक्र म पार पडला. ...
मालेगाव : शहरातील पश्चिम भागात कोरोनाचा कहर सुरूच असून रविवारी प्राप्त १२५ अहवालांपैकी ३२ अहवाल पॉझीटीव्ह मिळाले. यात शहरासह ग्रामीण भागातील वडेल व पाटणे येथील रुग्णांचा समावेश आहे. तर २४ पुरुष व ८ महिलांसह ४ व ८ वर्षाच्या दोन मुलांचा समावेश आहे. ...
मालेगाव : राज्यात शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा राज्यात यावर्षी १९ जानेवारी घेण्यात आली. परीक्षेचा निकाल ५ आॅगस्ट रोजी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. शिक्षक पात्रताधारकांचा आकडा लाखावर गेला असतांना पात्र उमेदवारांना ...
वटार : कोरोना सारख्या महाभयानक संसर्गाला रोखण्यासाठी संपूर्ण गावात ट्रॅक्टरने सॅनीटायझरची फवारणी केली जात आहे. तसेच ध्वनिक्षेपाद्वारे कोरोना संदर्भात काळजी घेण्याकरीता आवश्यक त्या उपाय योजनांविषयी जनजागृती करण्यात येत आहे. ...
साकोरा : साकोरा नांदगाव रस्त्यावरील म्हसोबा मंदिराचे पुढील वळणावर वादळ व पाऊस नसतांना अचानक मोठे चिंचेचे झाड कोसळल्याने दोन तास वाहतुक ठप्प झाली होती. एरवी दररोज सकाळी भाजीपाला,दुध घेऊन जाणाऱ्या मोटारसायकली या रस्त्यावरून ये-जा करतात. मात्र सुदैवाने ...