लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
साकोरा-नांदगाव रस्त्यावर झाड कोसळले - Marathi News | A tree fell on the Sakora-Nandgaon road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साकोरा-नांदगाव रस्त्यावर झाड कोसळले

साकोरा : रविवारी (दि.९) सकाळी सहा वाजेच्या दरम्यान साकोरा नांदगाव रस्त्यावरील म्हसोबा मंदिराचे पुढील वळणावर अचानक मोठे चिंचेचे झाड कोसळल्याने दोन तास वाहतुक ठप्प झाली होती. ...

श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती कार्यालयावर आॅनलाइन शिक्षणाच्या धोरणा विरोधात मोर्चा - Marathi News | Shramjivi Sanghatana protests against online education policy at Panchayat Samiti office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती कार्यालयावर आॅनलाइन शिक्षणाच्या धोरणा विरोधात मोर्चा

इगतपुरी : ९ आॅगष्ट आदिवासी क्र ांतीदिनाचे औचित्य साधुन श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती कार्यालयावर आॅनलाईन शिक्षण धोरणाचा सन्मान करून आदिवासी विद्यार्थाना आधुनिक शैक्षणिक साहीत्य मोफत द्यावे या मागणीसाठी पंचायत समिती सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे या ...

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाच्या भाग दोन प्रक्रियेची प्रतीक्षा - Marathi News | Students wait for part two of the online application process for eleventh admission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाच्या भाग दोन प्रक्रियेची प्रतीक्षा

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी रविवारी (दि.०९) सायंकाळपर्यंत सुमारे २८ हजार ६६४ अर्जांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी २० हजार २१४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जातील भाग एक भरला असून १८ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी संबंधित मुख्याध्यापकांकडून ऑनलाइन पडताळणीही करू ...

पाळे बुद्रुक परिसरात कोरोनाचे तीन रु ग्ण पॉॅझिटिव्ह - Marathi News | Three times positive of corona in Paale Budruk area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाळे बुद्रुक परिसरात कोरोनाचे तीन रु ग्ण पॉॅझिटिव्ह

पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील पाळे बुद्रुक परिसरात काल तीन रु ग्णांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. यामुळे पाळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या सर्व कोरोना बाधित रु ग्णांना कोविड सेंटर, मानूर मध्ये दाखल करण्यात आले असुन त्यांच्यावर येथेच उपचार ...

जयपूर येथे घर कोसळले; दोन लाखांचे नुकसान - Marathi News | House collapses in Jaipur; Loss of two lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जयपूर येथे घर कोसळले; दोन लाखांचे नुकसान

सटाणा : तालुक्यातील जयपूर येथे पावसामुळे घर कोसळून दोन लाख रु पयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत जावितहानी झाली नसून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. ...

भेंडी-पिंपळे ३३ केव्ही लाईनला भादवण गावाचा तिव्र विरोध - Marathi News | Bhadvan village strongly opposes Bhendi-Pimple 33 KV line | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भेंडी-पिंपळे ३३ केव्ही लाईनला भादवण गावाचा तिव्र विरोध

पाळे खुर्द/पिळकोस : कळवण तालुक्यातील भेंडी २२० पारेषण येथून पिंपळे येथे सुरु असलेल्या नविन सबस्टेशनचे काम अद्यापही चालू असुन या कामाला भादवण गावाने विरोध दर्शविला आहे. संबधीत काम तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा भादवण येशील ग्रामस्थ ...

शिक्षक पोहचले विद्यार्थ्यांच्या घरी - Marathi News | The teacher reached the students' house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक पोहचले विद्यार्थ्यांच्या घरी

देशमाने : आॅनलाइन शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण आपल्या दारी या अभिनव उपक्र माच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देण्याचा उपक्र म देशमाने बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राबवित आह ...

कायमस्वरूपी शिक्षण उपसंचालकाची नेमणूक करा ; मुख्याध्यापक संघाची मागणी  - Marathi News | Appoint Permanent Deputy Director of Education: Demand of Headmasters Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कायमस्वरूपी शिक्षण उपसंचालकाची नेमणूक करा ; मुख्याध्यापक संघाची मागणी 

नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नियुक्ती होत नसल्याने शिक्षण विभागाला लागलेले ग्रहण लागल्याची भावना व्यक्त करीत नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षण उपसंचालक पदावर  कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली आ ...

बाभुळगाव येथील कोविड सेंटरला आरोग्य संचालकांची भेट - Marathi News | Director of Health visits Kovid Center at Babhulgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाभुळगाव येथील कोविड सेंटरला आरोग्य संचालकांची भेट

नगरसुल : येवला तालुक्यातील बाभुळगाव व नगरसुल येथे कोविड १९ सेंटरला आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील व अतिरीक्त संचालक डॉ. सतीश पवार यांनी यांनी नुकतीच भेट देवू तेथील कामकाजाची माहिती घेतली कोविड केअर सेंटर येवला येथे भेट दिली. ...