लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखेर पिंपळगाव पोलीस ठाण्याची ट्रीगं ट्रीगं सुरू... - Marathi News | Finally, Pimpalgaon police station's trigger trigger started ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर पिंपळगाव पोलीस ठाण्याची ट्रीगं ट्रीगं सुरू...

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव पोलीस ठाण्याचा फोन गेल्या १५ ते २० दिवसांपासून बंद होता त्यामुळे तक्र ारदाराशिवाय पोलीस कर्मचारी देखील चांगलेच परेशान झाले होते. एखाद्या घटनेची तक्र ार कशी करायची, माहिती कशी घ्यायची असा प्रश्न उपस्थित झाला होता. पंधरा वीस द ...

‘खाकी’चा भावपूर्ण सलाम : ‘आमच्यासारखा तू सुध्दा लढाई लढत आहेस...’ - Marathi News | Khaki's heartfelt salute: "Like us, you are fighting a battle ..." | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘खाकी’चा भावपूर्ण सलाम : ‘आमच्यासारखा तू सुध्दा लढाई लढत आहेस...’

राज्याच्या ‘खाकी’ने सफाई व वैद्यकिय कर्मचाऱ्यांना या चित्रफितीद्वारे अनोखा ‘सॅल्यूट’ करत त्यांचे मनोबल उंचावले आहे. ...

दुकाने, कारखाने लक्ष्य : मद्याच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला - Marathi News | Shops, factories Target: Thieves raid liquor stores | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुकाने, कारखाने लक्ष्य : मद्याच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला

दुकानाचे लोखंडी ग्रील व शटर वाकवून आत प्रवेश केला. दुकानातील काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली तसेच इतर ठिकाणी ठेवलेली एकुण ९५ हजार रूपयांची रोकड चोरट्यांनी हातोहात लंपास ...

सिन्नर महाविद्यालय प्राचार्यपदी डॉ पी. व्ही. रसाळ - Marathi News | Dr. P. as Sinnar College Principal. V. Juicy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर महाविद्यालय प्राचार्यपदी डॉ पी. व्ही. रसाळ

सिन्नर: सिन्नर महाविद्यालयात प्राचार्यपदी डॉ पी. व्ही. रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

सिन्नर येथे आॅगस्ट क्र ांती दिनानिमित्त अभिवादन - Marathi News | Greetings on the occasion of August Revolution Day at Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर येथे आॅगस्ट क्र ांती दिनानिमित्त अभिवादन

सिन्नर : ९ आॅगस्ट क्र ांती दिन येथील वंदे मातरम् संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयाच्या आवारातील हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून साजरा करण्यात आला. ...

सर्वेक्षणासाठी जाणाऱ्याआशासेविकेवर  पिसाळलेल्या कुत्र्याचा  हल्ला  - Marathi News | A stray dog attacks an aspirant on his way to a survey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्वेक्षणासाठी जाणाऱ्याआशासेविकेवर  पिसाळलेल्या कुत्र्याचा  हल्ला 

खामखेडा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणासाठी जात असलेल्या खामखेडा येथील आशासेविकेवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढवल्याने त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली आहे. ...

युको बॅँकेच्या भींतीला चोरट्यांकडून भगदाड; संगणक गायब - Marathi News | Burglars break into National UCO Bank wall; Computer missing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युको बॅँकेच्या भींतीला चोरट्यांकडून भगदाड; संगणक गायब

शनिवार व रविवार असल्यामुळे बॅँकांना सुटी होती. सोमवारी सकाळी नियमितपणे बॅँका सुरू झाल्या. यावेळी युको बॅँकेचे शटर जेव्हा कर्मचाऱ्यांनी सकाळी उघडले असता तेव्हा बॅँकेतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. ...

जिल्ह्यात २१९ रुग्ण कोरोनामुक्त! - Marathi News | 219 patients corona free in the district! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात २१९ रुग्ण कोरोनामुक्त!

नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि.९) २१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नवीन ४२४ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात रविवारी पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ५९७ वर पोहोचली आहे. ...

दररोज दीड हजार किलो ‘कोविड बायो वेस्ट’ - Marathi News | One and a half thousand kilos of ‘covid bio waste’ per day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दररोज दीड हजार किलो ‘कोविड बायो वेस्ट’

नाशिक शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने ‘कोविड बायो वेस्ट’चे प्रमाणदेखील वाढू लागले आहे. दररोज दीड हजार किलो इतका कचरा कोविडच्या सरकारी व खासगी रुग्णालयांमधून संकलित करत त्याची योग्य त्यापद्धतीने खबरदारी घेत विल्हेवाट लावली जात आ ...