नाशिक- मिशन बिगेन अगेन अंतर्गत नाशिक शहरातील बाजारपेठा खुल्या करण्यास महापालिकेन परवानगी दिली खरी परंतु सम- विषम तारखांनाच व्यवसाय सुरू करण्याच्या निर्बंधांमुळे अवघे पंधरा दिवसाच व्यवसायाला मिळत आहेत. त्यामुळे व्यापारी- व्यावसायिकांच्या अर्थकारणावर प ...
नवीन शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्यात येणार असून, शिक्षणाचा आकृतिबंध बदलण्यात आला आहे. हे धोरण बालवाडी, अंगणवाडीपासून ते उच्च शिक्षणामध्ये लागू होणार असले तरी सध्याच्या परिस्थिती प्राथमिकपासून अलिप्त असलेले बालवाडी अथवा पू ...
नाशिक शहरातील प्रसिद्ध श्री सोमेश्वर, श्री कपालेश्वरसह सर्वच मंदिराच्या कळसाचे दर्शन घेत भाविकांनी भगवान शिवशंकरांना कोरोनामुक्तीसाठी साकडे घातले. त्याचप्रमाणे गोदाकाठावरील लहान-मोठ्या शिवालयांमध्येही सोळा सोमवारच्या व्रताच्या महिलांसह भाविकांनी शिवल ...
सुरगाणा : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून जनसेवा मंडळा मार्फत मोफत जनसेवा भोजन योजनेचा शुभारंभ तालुक्यातील बाºहे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. ...
सुशांतने त्याच्या घरी कुटुंबासह कालसर्पशांतीचा पुजाविधी केल्याचा हा व्हायरल व्हिडिओ असल्याची जोरदार चर्चा आहे; मात्र कालसर्पशांतीची पुजा आद्य जोर्तिलिंग असलेल्या केवळ त्र्यंबकेश्वरमध्येच होऊ शकते. ...
नाशिक- चेहेडी बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्यानंतर दरवर्षी प्रमाणेच यंदाही गाळ आणि जंतुयुक्ती पाणी पुरवठा सुरू होताच महापालिकेने येथील पाणी उपसा थांबवला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून गंगापूर धरणातून पाणी घेतले जात असले तरी सुमारे सात एमएलडी इतके पाणी कमी प ...
घोटी:इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरात सोमवारी(दि.१०) कोरोना रु ग्णाबाबतची स्थितीत नियंत्रणात असून गेल्या चार महिन्यात १४८ रु ग्ण बाधित झाले होते, त्यात १२९ रु ग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान सद्यस्थितीला १४ बाधित रु ग्ण उपचार घेत आहे. घोटीसारखी बाज ...
घोटी : आदिवासी दिनाचे औचित्य साधून घोटी येथील सखी सोशल ग्रुपच्या वतीने ग्रामीण भागातील आदिवासी वाड्या-पाड्यावर जाऊन आदिवासी दिन अनोख्या स्वरूपात साजरा करण्यात आला. ...
लखमापूर : ग्रामीण व शहरी भागात कोरोना साथीच्या रोगाने थैमान घातल्याने जवळ जवळ सर्वच नागरिकांना बाहेर पडणे, जिकीरीचे झाले आहे. लॉक डाऊन स्थिती असल्यामुळे नागरिकांना बाहेर जाण्यावर शासनाने काही बंधने घातली आहे. त्यामुळे काही खरेदी करायचे असले तरी बंधने ...