लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आराईत बिबट्या पिंजऱ्यात - Marathi News | In a leopard cage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आराईत बिबट्या पिंजऱ्यात

सटाणा : तालुक्यातील आराई शिवारात नर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मादीचा शोध सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश साठे यांनी दिली. ...

तिसºया श्रावणी सोमवारीही शुकशुकाट! - Marathi News | The third hearing will also be held on Monday! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तिसºया श्रावणी सोमवारीही शुकशुकाट!

त्र्यंबकेश्वर : श्रावण महिन्यात गर्दीने गजबजून जाणाºया त्र्यंबकेश्वरमध्ये तिसºया श्रावणी सोमवारीही ज्योतिर्लिंग मंदिरासह कुशावर्त परिसरात शुकशुकाट होता. फेरी मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत त्र्यंबकराजाची पालखी ...

‘त्या’ पित्याकडून सरकारी रुग्णालयाला शवपेटी भेट - Marathi News | Coffin gift from 'that' father to government hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ पित्याकडून सरकारी रुग्णालयाला शवपेटी भेट

चांदवड/येवला : चांदवड येथे पत्नीचा मृतदेह शवपेटीअभावी मुलीच्या अंत्यदर्शनासाठी ठेवू न शकलेल्या एका पित्याने इतरांची गैरसोय टळावी म्हणू सरकारी रुग्णालयाला वातानुकूलित शवपेटी भेट देत दातृत्वाचे दर्शन घडविले. ...

वटारला कोरोनाचा बळी - Marathi News | Watarla is the victim of Corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वटारला कोरोनाचा बळी

वटार : येथे एका इसमाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा सजग झाली असून, गाव सात दिवस बंद करण्याचा निर्णय गाव प्रशासनाने घेतला आहे. शनिवारी मृत्यू झालेल्या इसमाचा स्वॅब मृत्यूपूर्वी घेण्यात आला होता. ...

सिन्नरला लालपरीच्या दररोज २८ फेऱ्या - Marathi News | Sinnar has 28 rounds of Lalpari daily | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला लालपरीच्या दररोज २८ फेऱ्या

सिन्नर : कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून बंद असलेली एसटी पुन्हा एकदा ‘प्रवाशाच्या सेवेसाठी’ दाखल झाली आहे. ५ जूनपासून तीन मार्गांवर धावू लागलेल्या लालपरीच्या दररोज २८ फेºया सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. ...

निराळावाडी वस्त्यावर भरली शाळा - Marathi News | Full school in Niralawadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निराळावाडी वस्त्यावर भरली शाळा

निºहाळे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आणि खबरदारीचा उपाय म्हणून शहरीभागातील शाळा आॅनलाईन पद्धतीने सुरू झालेल्या आहेत. त्याच धर्तीवर ग्रामिण भागात आॅनलाईन शिक्षणाला पर्याय म्हणून? शिक्षक आपल्या दारी या उपक्र मांद्वारे मुख्याध्यापक साहेबराव कुटे ...

...अखेर नाशिकला लाभले मुख्य वनसंरक्षक - Marathi News | ... Nashik finally got the Chief Forest Conservator | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अखेर नाशिकला लाभले मुख्य वनसंरक्षक

नाशिक जिल्हा प्रामुख्याने आदिवासी तालुक्यांचा असून, या जिल्ह्याची वनसंपदा चांगली जरी असली तरी गुजरात सीमा पूर्व-पश्चिम भागाच्या जवळ असल्याने अवैध तस्करीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ...

नामपूरला २२ कोरोना बाधित - Marathi News | Nampur affected by 22 corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नामपूरला २२ कोरोना बाधित

नामपूर : गेल्या आठवड्यात नामपुर शहरात नामांकित व्यावसायिक कोरोना बाधित आढळून आला होता. दुर्दैवाने स्वत:च्या कुटुंबातील व संपर्कातील इतर व्यवसायिक असे एकाच दिवशी १० कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ...

श्रीकृष्ण जन्मोत्सवावरही कोरोनाचे सावट ! - Marathi News | Corona's savat on Shrikrushna's birth anniversary too! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रीकृष्ण जन्मोत्सवावरही कोरोनाचे सावट !

नाशिक : कोरोनाच्या सावटातच यंदा कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. जन्माष्टमीच्या दिवशी रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्माचा सोहळा सर्वत्र साजरा केला जातो. कृष्ण जन्मानंतर पाळण्यात त्याला जोजवले जाते. मात्र, कोरोनामुळे सर्व मंदिरे बंद असल्याने ...