नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोºयात बिबट्यांचा मुक्तसंचार असून, भरदिवसा शेतशिवारात बिबट्यांचे दर्शन होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाले आहेत. ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्गो गेटसमोर आद्य क्र ांतिवीर राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात जागतिक आदिवासी दिन व क्र ांतिदिन साजरा करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल टाकेद विद्यालयात क्र ांति वीर राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, स्वा. सावरकर यांच्या प्रतिमांना प्राचार्य तुकाराम साबळे, पर्यवेक्षक रम ...
येवला : तालुक्यातील खरवंडी, देवदरी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांचे हस्ते आदिवासी बांधवांना वनजमिनीचे पट्टे व सातबारा उताऱ्याचे वाटप करण्यात आले. ...
नाशिक : जिल्ह्यात आदिवासी गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक संस्थांच्या वतीने आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणारे उपक्रम राबविण्यात आले. त्याचप्रमाणे आदिवासी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा म ...
येवला : आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास कुणी नाकारू शकत नाही. आदिवासी बांधवांनी आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांनी केले. ...
कळवण : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर विविध सार्वजनिक कार्यक्र मांना प्रतिबंध करण्यात आल्यामुळे तालुक्यात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत आदिवासी बांधवांनी ठिकठिकाणी जागतिक आदिवासी दिन व क्र ांतिदिन साजरा केला. ...