लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कविता गायनात अनुजा, हर्षिता, मनस्वी प्रथम - Marathi News | Anuja, Harshita, Manasvi first in poetry singing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कविता गायनात अनुजा, हर्षिता, मनस्वी प्रथम

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवनतर्फे विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या आॅनलाइन गीतगायन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, या स्पर्धेत अनुजा चौधरी, हर्षिता बद्दर, मनस्वी जगझाप यांनी वेगवेगळ्या गटात प्रथम क्रमांक पटकविला आहे. ...

कामगार धोरणाला कामगारांचा विरोध - Marathi News | Workers oppose labor policy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कामगार धोरणाला कामगारांचा विरोध

नाशिक : शासनाच्या धोरणांचा निषेध व विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयात जिल्हा परिषद कमर्चारी संघटनांची निदर्शने महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांच्या मार्गदशर्नाखाली जिल्हा परिषद कमर्चारी महासंघ नाशिकच्या वतीने ...

विहीरीत पडून मृत्यू - Marathi News | Falling into a well and dying | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विहीरीत पडून मृत्यू

चांदवड : मेसनखेडे खुर्द शिवारातील सचिन गोरख ठोेंबरे हा १९ वर्षीय तरुण दि. ८ आॅगस्ट २० पासून घरातून गायब होता. त्याचा मृतदेह सोमवार दि. १० आॅगस्ट रोजी दुपारी १२.३०वाजता मेसनखेडे शिवारातील गटनंबर २३५ मधील पुंजा रखमा ठोंबरे यांच्या विहीरीत सापडला. ...

शेततळ्यामध्ये युवतीचा मृतदेह - Marathi News | The body of a young woman in a field | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेततळ्यामध्ये युवतीचा मृतदेह

लासलगाव : निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथील शिवलाल भीमाजी इंगळे यांच्या मालकीचे शेतजमीन गट नंबर २७२ मधील शेततळ्यामध्ये सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कुमारी जयश्री शिवाजी आजगे (१९, रा. वळदगाव, ता. येवला) या युवतीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. ...

मोहाडी येथील श्रीकृष्ण जन्मोत्सव कार्यक्रम रद्द - Marathi News | Shrikrushna Janmotsav program at Mohadi canceled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोहाडी येथील श्रीकृष्ण जन्मोत्सव कार्यक्रम रद्द

मोहाडी : येथील श्री अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिरात मंगळवारी (दि. ११) होणारा श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा व बुधवारी (दि. १२) गोपालकाल्यानिमित्त कीर्तन कार्यक्रम कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट मंदिर प् ...

तळघर बनले डासांचे आगर? - Marathi News | The basement became a mosquito net? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तळघर बनले डासांचे आगर?

नाशिक : शहरात पावसाळ्यामुळे आता रोगराईला सुरुवात झाली असून, डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र, शहराच्या अनेक भागांत इमारतींच्या तळघरांमध्येच पावसाचे पाणी साचल्याने डेंग्यू डासांची निर्मिती होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तळघर की डासांचे आगर ...

पारावरच्या गप्पांना कोरोनाचे ग्रहण - Marathi News | Corona's eclipse of the chatter on the mercury | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पारावरच्या गप्पांना कोरोनाचे ग्रहण

जळगाव निंबायती : गावातील अथवा शहरातील मुख्य चौकात झाडाखाली, तसेच मंदिरांच्या बाहेर पारावर बसून गप्पागोष्टी करण्याची एक आगळीवेगळी संस्कृती खेड्यागावात पहावयास मिळते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे, ...

कळवणला कर्नाटक सरकारचा निषेध - Marathi News | Karnataka government's protest to Kalvan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणला कर्नाटक सरकारचा निषेध

कळवण : बेळगावातील मनगुत्ती येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा हटविल्याप्रकरणी कर्नाटक सरकारचा कळवण व इगतपुरी येथे निषेध करण्यात आला. ...

सुरगाण्यात आदिवासी दिन - Marathi News | Tribal Day in Surgana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाण्यात आदिवासी दिन

सुरगाणा : तालुक्यातील बेलबारी (माणी) सह पांगारणे, बाºहे, पळसन, बेलबारी, बोरगावसह विविध ठिकाणी आदिवासी दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. ...