आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मनमाड : कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला असून, अनेक रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे शहरात आॅक्सिजन बेड युक्त कोविड सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी रिपाइंच्या वतीने करण्यात आली आहे. ...
सिन्नर : कोर्टाची व पोलीस ठाण्याची शहाण्याने पायरी चढू नये, असे म्हणतात. मात्र याला वावी पोलीस ठाणे अपवाद ठरले आहे. येथील पोलीस ठाण्याची इमारत व परिसराचे मनमोहक रूप पाहून निसर्गरम्य ठिकाणी आलो, असा भास अभ्यागतांना निर्माण होतो. पोलिसांच्या उपक्रमशीलत ...
दिंडोरी : तालुक्यातील धरणांमध्ये सरासरी ७१ टक्के पाणीसाठा झाला असून पुणेगाव धरण ९५ टक्के भरल्याने धरणाच्या तीन गेट मधून ४५० क्युसेस पाण्याचा विसंर्ग उनंदा नदीपात्रात सोडण्यात आला आहे, त्यामुळे ओझरखेड धरण्याच्या पाणीपातळीत वाढ होऊ धरण ६०.८५ टक्के इतके ...
लासलगाव : लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘थँक्स अ टीचर’अभियान पार पडले. निबंध, वक्तृत्व, कविता, घोषवाक्य, प्रेरणा व प्रबोधनात्मक गीत, वाचन करून शिक्षकांबद्दल ...
सटाणा : लग्नाला आले नाही म्हणून विचारण्याच्या किरकोळ भांडणाचे पर्यावसन तुफान हाणामारीत होऊन दोघांवर धारदार चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी आहे. ही घटना मुल्हेर येथे घडली. केदारनाथ ...