नाशिक : भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शनिवारी (दि. ५ सप्टेंबर) शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध शैक्षणिक संस्थांमध्ये आॅनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन प्रतिमापूजन करण्यात आले. काही शाळांमध ...
नाशिक : शहरात प्रवेश करताना मुंबई नाका येथून थेट द्वारकेच्या पुढे स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा मुंबई-आग्रा महामार्ग सुमारे दहा दिवसांपासून बॅरिकेड्स ... ...
सातपूर : सातपूर पोलीस ठाणे आवारात पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी बांधण्यात आलेल्या इमारती अतिशय जुन्या आणि जीर्ण झाल्या असून, त्यामुळे या इमारतींच्या स्लॅबच्या छताचे प्लास्टर निखळून पडत आहे. सांडपाण्याच्या चेंबरची दुरवस्था झाल्यामुळे पोलीस कर्मचाºय ...
सिन्नर: तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्योसोबतच मृत्यूचे प्रमाणही दिवसागणकि वाढत असून शनिवारी विंचूरदळवी येथील 52 वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे तालुकावासियांसाठी हा धोक्याचा इशारा आहे. दरम्यान, शनिवारी 41 रु ग्ण आढळून आल्याने तालुक्यातील ...
लासलगाव : पावसाने दक्षिणेकडे कांदा खराब झाल्याने व प्रथम क्र मांकाच्या कांद्याला मागणी वाढल्याने येथील बाजारात कांदा भावात तेजी होत २४,६५२ क्विंटल कांदा १००० ते २४११ व सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटल भावाने झाला. ...
निफाड : निफाड तालुक्यात शुक्र वारी सायंकाळी पाच वाजेपासून शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण ९४ नवीन कोरोना बाधीत रु ग्ण आढळून आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी तथा लासलगाव कोविड सेंटरचे संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी द ...
मनमाड : पालिकेच्या सभेत विरोध असलेला शॉपिंग सेंटरचा ठराव तहकूब करण्यात आला होता. मात्र नंतर इतिवृत्तात त्याची बेकायदेशीररीत्या नोंद केल्याचा आरोप करत सदरचा ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे के ...