जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. शनिवारी (दि.५) जिल्ह्यात नव्याने ९५१ रुग्णांची भर पडली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४२ हजार ५१६ इतकी झाली आहे. दिवसभरात १० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने बळींचा आकडा ९२१ इतका झाला आहे ...
येवला : शासनाने गोवंश हत्याबंदी लागू केली असली तरी शहरातील काही भागात अवैध कत्तल सुरू आहे. शहरात पोलीस प्रशासनाने गोवंश हत्याबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी गोप्रेमींकडून केली जात आहे. ...
देवळा : मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगणा रनौतच्या वक्तव्याचा निषेध करत देवळा तालुका शिवसेनेच्यावतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. ...
देवळा : उन्हाळी कांदा बियाणांच्या टंचाईमुळे चालूवर्षी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेजारील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महागडे बियाणे खरेदी केले आहे. परंतु या बियाणांच्या दर्जाबद्दल कोणतीही हमी नसल्यामुळे फसवणूकची शक्यता आहे. ...
मनमाड : विभागातील कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवा देणारे मध्य रेल्वे रुग्णालय सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. या रुग्णालयाचा कारभार अवघे एक वैद्यकीय अधिकारी व तीन नर्सच्या भरोशावर सुरू असून, पॅथॉलॉजी लॅबला टाळे लावण्यात आले असल्याने असुविधांच्या ट्रॅकवर असलेल ...
सटाणा : सटाणा मर्चण्ट्स को-आॅप. बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत आहे. ग्राहक व ठेवीदारांच्या विश्वासामुळे बँकेच्या ठेवीमध्ये वाढ होत असताना आगामी काळात बँकेने कर्ज वितरणासाठी विशेष परिश्रम घेऊन नवीन कर्ज धोरणांचा अवलंब करावा, असे प्रतिपादन नाशिक जिल ...
नांदगाव : तालुक्यात पाळीव प्राण्यांना व जनावरांना लाळ्या-खुरकुत रोगावर प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा शुभारंभ पंचायत समिती सभापती भाऊसाहेब हिरे यांच्या हस्ते करण्यात आला. ...
ंमालेगाव : जिल्हाभरात विविध शाळा, महाविद्यालयांत शिक्षकदिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शारीरिक अंतर राखण्यात येऊन विविध उपक्रम राबविण्यात आले. ...