नांदगावी जनावरांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 10:50 PM2020-09-05T22:50:57+5:302020-09-06T01:01:06+5:30

नांदगाव : तालुक्यात पाळीव प्राण्यांना व जनावरांना लाळ्या-खुरकुत रोगावर प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा शुभारंभ पंचायत समिती सभापती भाऊसाहेब हिरे यांच्या हस्ते करण्यात आला.

Vaccination of Nandgaon animals | नांदगावी जनावरांना लसीकरण

नांदगावी जनावरांना लसीकरण

Next
ठळक मुद्दे पावसाळ्यात होणाऱ्या काळ्या ब खरकुती रोंगावर प्रतिबंधक म्हणून लस दिली जाते.

नांदगाव : तालुक्यात पाळीव प्राण्यांना व जनावरांना लाळ्या-खुरकुत रोगावर प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा शुभारंभ पंचायत समिती सभापती भाऊसाहेब हिरे यांच्या हस्ते करण्यात आला.
तालुक्यात ८६ हजार गायी व म्हसी आदी पाळीव प्राणी आहेत. या प्राण्यांना पावसाळ्यात होणाऱ्या काळ्या ब खरकुती रोंगावर प्रतिबंधक म्हणून लस दिली जाते. या लसीचा लाभ प्राणिमित्रांनी व पाळून जनावरांच्या मालकांनी घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी गणेश चौधरी, पशुधनातून अधिकारी डॉ. चव्हाण, डॉ. एन. डी. ताठे यांनी केले आहे. याकरिता अण्णा पवार, नानासाहेब काकळीज परिश्रम घेत आहे .

Web Title: Vaccination of Nandgaon animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.