लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संबित पात्रा

संबित पात्रा

Sambit patra, Latest Marathi News

संबित पात्रांचे वक्तव्य बनले प्रचाराचा मुद्दा - Marathi News | The statements of the Sambit Patra became a matter of campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संबित पात्रांचे वक्तव्य बनले प्रचाराचा मुद्दा

पात्रा यांच्याबरोबरच काँग्रेसचे जय नारायण पटनायक आणि बिजू जनता दलाचे अरुप पटनायक या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २५ मे रोजी या ठिकाणी मतदान होत आहे. ...

"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ - Marathi News | Sambit Patra gives clarification over Bhagwan Shree Jagannath controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"होय, मी चुकलो! प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ

Sambit Patra on Shree Jagannath controversial statement: 'भगवान श्री जगन्नाथ हे नरेंद्र मोदींचे भक्त आहेत' असे विधान संबित पात्रा यांनी केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. ...

भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले... - Marathi News | Elections 2024: Lord Jagannath is devotees of PM Modi; New Controversy from sambit patras Statements, Opposition Surrounds BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...

Lok Sabha Elections 2024: मुख्यमंत्री नवीन पटनायक, अरविंद केजरीवाल यांच्यासह काँग्रेस नेते भाजपवर निशाणा साधत आहेत. ...

घुसमट होतेय! गुन्ह्याचा भागीदार व्हायचे नाहीय; संबित पात्रांना भिडणाऱ्या प्रवक्त्याने काँग्रेसचेच वाभाडे का काढले - Marathi News | Intruding! Not wanting to be a partner in crime; Why did the spokesperson gaurav vallabh who attacked Sambit Patra in Debate talk about the Congress itself? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घुसमट होतेय! गुन्ह्याचा भागीदार व्हायचे नाहीय; संबित पात्रांना भिडणाऱ्या प्रवक्त्याने काँग्रेसचेच वाभाडे का काढले

gaurav vallabh Upset Resigne Congress: मी सकाळ संध्याकाळी सनातन विरोधी नारेबाजी करू शकत नाही तसेच देशाच्या विकासात योगदान देणाऱ्यांना शिवीगाळ करू शकत नाही. - गौरव वल्लभ ...

"9 समन्स 18 बहाणे! अरविंद केजरीवाल घाबरून पळत आहेत"; भाजपाची खोचक टीका - Marathi News | delhi excise policy case bjp targetes Arvind Kejriwal says he scared of summons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"9 समन्स 18 बहाणे! अरविंद केजरीवाल घाबरून पळत आहेत"; भाजपाची खोचक टीका

Arvind Kejriwal : भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ...

केजरीवाल यांचा सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास नाही का? ईडी चौकशीवरुन भाजपचा अरविंद केजरीवाल यांना सवाल - Marathi News | Does Kejriwal not trust the Supreme Court? BJP questions Arvind Kejriwal on ED inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांचा सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास नाही का? ईडी चौकशीवरुन भाजपचा अरविंद केजरीवाल यांना सवाल

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. ...

Sambit Patra Jhamu Jatra: संबित पात्रा जळत्या निखाऱ्यांवर चालले; स्वतः शेअर केला व्हिडिओ, एकदा पाहाच... - Marathi News | Sambit Patra Jhamu Jatra: Sambit Patra walked on burning coals; Video shared by himself, watch it once | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संबित पात्रा जळत्या निखाऱ्यांवर चालले; स्वतः शेअर केला व्हिडिओ, एकदा पाहाच...

Jhamu Jatra: भाजप नेते संबित पात्रा त्यांच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. ...

BJP Attacks Rahul Gandhi: 'शेहजाद्याला नवाब बनायचं आहे...' भाजप नेत्याने केली राहुल गांधींची मीर जाफरशी तुलना - Marathi News | BJP Attacks Rahul Gandhi: 'Shehzada wants to become Nawab...' BJP leader compares Rahul Gandhi with Mir Jafar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शेहजाद्याला नवाब बनायचं आहे...' भाजप नेत्याने केली राहुल गांधींची मीर जाफरशी तुलना

BJP Attacks Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरुन भाजप नेते सातत्याने टीका करत आहेत. ...