नाशिक : पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने दिला जाणारा राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील विश्व हिंदू परिषद आणि वनवासी व दुर्बल घटक विविध सेवा प्रकल्प न्यास संचलित कन्या छात्रालयाला प्रदान करण्यात आला आहे. ...
येवला : तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामसेवकास भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन येवला पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून निलंबित करण्यात येऊनही ते कामावर हजर असल्याचे आणि प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याची तक्रार अॅड. एकनाथ ढोकळे यांनी जिल्हा परिषदेच्या ...
येवला : उत्कृष्ट कृती आराखडा तयार करणाऱ्या तसेच दर्जेदार काम करणाºया रोजगार सेवकांना पंचायत समितीच्या वतीने पुरस्कार देवुन गौरविण्यात येणार असल्याचे सभापती प्रविण गायकवाड यांनी जाहिर केले. ...
दिंडोरी : तालुक्यातील शिंदवड येथे गुरूवारी (दि.१) दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...
निफाड : येथील कादवा पुलावरून गुरुवारी रात्री सात वाजेच्यादरम्यान जाणारा आयशर टेम्पो कादवा नदी पडून दोघे जण जखमी झाले. पात्रात पडल्याने या गाडीतील दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...
येवला : येथिल महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित कला व वाणज्यि महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवानिमित्त बुधवारी, (दि. 30) वेब काव्य संमेलन चांगलेच रंगतदार झाले. यात शहर व परिसरातील निमंत्रित कवींचा सहभाग होता. ...
दिंडोरी तालुक्यातील खेडगाव शिंदवड व गोंडेगाव येथे दुपारी दोन वाजता रिमझिम असा पाऊस सुरु झाला उन पाऊस असा पावसाचा खेळ सुरु होता परंतु अचानक तीन वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि काही क्षणातच गावातील नाल्याला पुर परिस्थिति निर्माण झाल्याने शिंदवड ...
लासलगाव : हाथरस येथे सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधी व राहुल गांधी यांच्या गाड्या उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवल्याने थेट पायी निघालेल्या या दोघांना धक्काबुक्की करत ताब्यात घेण्यात आल्याच्या निषेधार्थ लासलग ...
घोटी : गेल्या आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील तीन स्वस्त धान्य दुकानदारांचे कोरोनामुळे निधन झाले. या सर्वांचे उपचारादरम्यान लाखो रु पये खर्च झाले असून, उपचाराकरिता नातेवाईक व इतर लोकांकडे मदत म्हणून हात पसरावे लागले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडू ...
पेठ : तालुक्यातील ग्रामीण मुलांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाता यावे यासाठी वैभव सार्वजनिक वाचनालय व ग्रामस्थ यांच्या संयूक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले. ...