लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
देवळा तालुक्यात एकाच दिवसात ६८ कोरोना रु ग्ण - Marathi News | In Deola taluka in one day 68 corona Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा तालुक्यात एकाच दिवसात ६८ कोरोना रु ग्ण

देवळा : देवळा तालुक्यात भुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात १३४ पैकी ६८ रु ग्ण करोना पॉझीटिव्ह आढळले असून त्यात तब्बल ४२ रु ग्ण देवळा शहरातील आहेत, त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. ...

डांगसौदाणे ग्रामपंचायतीच्यावतीने एक मुठ पोषण आहाराचे वाटप - Marathi News | Distribution of a handful of nutritious food on behalf of Dangsaudane Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डांगसौदाणे ग्रामपंचायतीच्यावतीने एक मुठ पोषण आहाराचे वाटप

डांगसौदाणे : डांगसौंदाणे ग्रामपंचायतीच्या वतीने महिला व बालकल्याण अंतर्गत १० टक्के निधीतुन सॅम व मॅम, गरोदर माता, स्तनदा माता यांना शेंगदाणे, गुळ, फुटाणे, अंडे, बटाटे, खोबरेल तेल इत्यादी पोषण आहार वाटप करण्यात आला. ...

लोहोणेर गावात कोरोना बाबत भीती व्यक्त - Marathi News | Expressed fears about Corona in Lohoner village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोहोणेर गावात कोरोना बाबत भीती व्यक्त

लोहोणेर : नाशिक येथे जिल्हा रु ग्णालयात कोरोना सदृश आजारावर उपचार घेत असलेल्या येथील ७५ वर्षीय इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने लोहोणेर गावात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. येथील शेती व्यवसाय असलेल्या व्यक्तीस कोरोनाची लक्षण जाणवू लागण्याने त्यास ...

दोनशे झाडांची लागवड, धुळवाडच्या सौंदर्यात घालणार भर - Marathi News | Planting of 200 trees will add to the beauty of Dhulwad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोनशे झाडांची लागवड, धुळवाडच्या सौंदर्यात घालणार भर

सिन्नर: सिन्नर-अकोले सरहद्दीवरील डोंगर माथ्यावर वसलेल्या धुळवाडचे सौंदर्य खुलवण्यासाठी सह्याद्री युवा मंचचे कार्यकर्ते सरसावले आहेत. 200 झाडांची लागवड करून त्याचे संगोपनही हाती घेतले आहे. मंचचे संस्थापक अध्यक्ष उदयभाऊ सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ' ...

लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागास संपर्क साधावा - Marathi News | Contact the health department if you have any symptoms | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागास संपर्क साधावा

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी परिसरातील नागरिक, लहान मुले, महिला येतात. अशा सर्वांची नोंद ठेवून कोरोनाची लक्षणे दिसल्यास अशा रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवा, असे आवाहन दापूर प्राथमिक आरोग्य केंद् ...

नाशिक पोलीस कोविड केअर सेंटरमध्ये ५१ रुग्ण - Marathi News | 51 patients in Nashik Police Kovid Care Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक पोलीस कोविड केअर सेंटरमध्ये ५१ रुग्ण

स्वतंत्र अद्ययावत व्यवस्था : ३६ पोलिसांसह नातेवाइकांवरही उपचार; महापालिकेचे डॉक्टर २४ तास सेवेत ...

नाशिक शहरासाठी यंदा हवे पाचशे दलघफू अधिक पाणी - Marathi News | The city of Nashik needs 500 gallons more water this year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरासाठी यंदा हवे पाचशे दलघफू अधिक पाणी

नाशिक : शहराची वाढती गरज लक्षात घेऊन आगामी आठ महिन्यांसाठी पाच हजार ६०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण मिळावे यासाठी नाशिक महापालिकेने प्रस्ताव सादर केला आहे. तथापि, यंदा जलसंपदा विभागाचे नवीन निकष आणि कश्यपीतील अपुरा साठा आणि दारणातून पाणी उचलताना येण ...

रूग्ण संख्येबरोबरच मृत्यूच्या प्रमाणात घट - Marathi News | Decrease in mortality with patient number | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रूग्ण संख्येबरोबरच मृत्यूच्या प्रमाणात घट

नाशिक- कोरोना चाचण्यांचे प्रमाण कायम असले तरी गेल्या चार ते पाच दिवसात बाधीतांचे प्रमाण कमी होत आहे गेल्या चोवीस तासात शहरात ७३८ रूग्ण आढळले तरी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर उपचाराधीन रूग्णांची संख्या साडे तीन हजारावर आली आहे. ...

नाशिक जिल्हा बॅँकेतर्फे १०१ टक्के कर्जवाटप - Marathi News | 101% loan disbursement by Nashik District Bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा बॅँकेतर्फे १०१ टक्के कर्जवाटप

नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी पीककर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेला शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्ट साध्य झाले असून, सुमारे ६० हजारांहून अधिक सभासदांना ४४३ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. त्याची टक्केवारी १०१ इतकी आहे. ...