त्र्यंबकेश्वर : एखाद्या व्यक्तीची शिक्षणाची जिद्द काही अपरिहार्य कारणामुळे राहुन गेली असेल, पण संधी मिळाल्या नंतर मेहनत कष्ट करण्याची जिद्द असेल तर असा माणूस अशक्य ते शक्य करून दाखवितो. बेझे नाशिक येथील श्रीराम शक्तिपीठाचे पिठाधिश्वर हनुमान भक्त महंत ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील पिंप्रीसदो शिवारातील समृद्धी महामार्ग ते गोंदेदरम्यानच्या चार पदरी महामार्गाचे रुंदीकरण करून महामार्ग सहा पदरी करण्याच्या कामाला शनिवारी (दी.२१) सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने (नॅशनल ॲथॉरिटी ऑफ इंडिया) विभागाने मान्यता ...
वणी : दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-आग्रा महामार्गावरील दहाव्या मैलावर शस्राचा धाक दाखवून नाशिकच्या व्यावसायिकाची जबरी लूूट करणाऱ्या संशयितास मुंबईच्या वसई भागातून अटक करण्यात आली असून, स्थानिक गुन्हा शाखेने समांतर तपासात ही कारवाई केली. ...
घोटी : येथील धरणीमाता वृक्ष संरक्षण फाऊंडेशन ग्रुपच्या पुढाकारातून शहरातील मुख्य मार्गावरील दुभाजकांची रंगरंगोटी करून त्यात विविध रोपे लावून सुशोभिकरण करण्यात आले. यासाठी फाऊंडेशनला ग्रामपालिकेचे सहकार्य लाभले. ...
डांगसौंदाणे : महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथील दोन शेतकऱ्यांचा एकूण नऊ एकर ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेस महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा ठपका विद्युत निरीक्षण कार्यालयाकडून करण्यात आलेल्या चौकशी अहवालात ठेवण् ...
विंचूर : शेतात मिरच्या तोडत असतांना अचानक लांडग्याने हल्ला केल्याने शेतकरी जखमी झाल्याची घटना निफाड तालुक्यातील सुभाषनगर येथे घडली. नथू खारतोडे या शेतकऱ्याच्या हात व पायाला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असून पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील शासकीय ...
नांदगांव : सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हटले जाते. त्याची प्रचीती नांदगाव विधानसभा मतदार संघातील जेऊर (ता. मालेगाव) गावच्या १६४ मतदारांना येत असून तालुका स्तरावर तक्रारीचे निवारण होत नसल्याने दि. २६ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे निव ...
त्र्यंबकेश्वर : पारंपारिक भाषा टिकविणे ही आज काळाची गरज आहे. बोलीभाषा टिकविणे व ती जतन करणे ही काळाची गरज असून ग्रामिण भागातील भाषाशैली अखंडपणे जतन करणे महत्वाचे आहे. तसेच आदिवासी भागातील भाषा, कला, कौशल्य आणि त्या भाषेतील रुबाबदार आणि निघणारे वेगवेग ...
येवला : तालुक्यातील अंगणगाव येथे झालेल्या शासकीय आधारभूत भरड धान्य खरेदी किंमत योजनेंतर्गत मका व बाजरी खरेदी केंद्राचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. ...
येवला : सप्ताहात येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यांत म ...