लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील काही शेतकऱ्यांना बँकाकडून वांरवार जमिनीचा लिलाव करण्याच्या धमक्या येत असल्यांमुळे तालुक्यातील शेतकरी बँकेपुढे हातबल झाले असून शासनाने बँकाना सक्तीची वसुली करण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून होत आहे ...
टाकळी येथून अगोदर अजीमला बेड्या ठोकल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने सिन्नरमध्ये गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरुन वाजीदच्याही वाळुंज गावातून मुसक्या बांधण्यास पोलिसांना यश आले. ...
पंचवटी : रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन युवतीला रस्त्यात अडवून तू माझ्याशी फोनवर का बोलत नाही असे म्हणून युवतीचा पाठलाग करून विनयभंग केल्या प्रकरणी वाघाडीत राहणाऱ्या संशयित उदय जयंत जगताप याच्यावर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल क ...
रविवारी जिल्हा सैनिक अधिकारी औंकार कपाले यांनी जाधव यांच्या मृत्युच्या बातमीला दुजोरा देत त्यांचे पार्थिव सोमवारी (दि.२३) रात्री दहा वाजेच्या सुमारास मुंबईत दाखल होणार असल्याचे कपाले यांनी सांगितले. ...
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव आणि पालकांचा विरोध लक्षात घेऊन जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी(दि.२२)पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...
पक्ष असो की व्यक्ती, राजकारणात परस्परांची गरज बघून तडजोडी केल्या जातात. पक्षांतरे असोत, की घरवापसी; त्यामागेही अशीच गणिते असतात. उभयतांची ती गरज असते. त्यामुळे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या भाजपत होऊ घातलेल्या पुनर्प्रवेशाच्या प्रयत्नांकडे त्याच ...
ओझर : येथे गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाने सर्व्हिसरोड पूर्णपणे उखडून गेला असून, जागोजागी पडलेले जीव घेणे ठरत आहे. त्यामुळे कायमची उपाययोजना केव्हा होणार याची मागणी नागरिकांनी केली आहे. ...