पंचवटी : म्हसरूळ तसेच पंचवटी परिसरात दोघांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारच्या दिवशी उघडकीस आली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत गत आठवड्या पासून विक्रीसाठी येणाऱ्या शेपू कोथिंबीर तसेच मेथी भाजीची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा मोठा परिणाम बाजारभावावर जाणवला आहे. कृषी बाजारसमितीत विक्रीला आलेल्या शेतमालाला मातीमोल बाजारभाव मिळत असल ...
सातपूर :- मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये. आरक्षणासाठी ओबीसी समाजाचा संपुर्ण पाठिंबा आहे. आगामी काळात ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी आरक्षण कृती समिती व समता परिषदतर्फे राज्यात आंदोलने करण्यात येणार आहेत.अ ...
सिन्नर: व्यावसायिक रावसाहेब आढाव यांनी आपल्या आई वडिल यांचे स्मृती प्रित्यर्थ सारडा विद्यालय व चांडक कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 1000 मास्क, शिक्षकांसाठी एन 95चे 60 मास्क, सॅनेटायझर कॅन्स, सॅनेटायझर फवारणी पंप तर माध्य. विद्यामंदिर,सरदवाडी ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून, खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यांचे मार्ग बदलावे लागत असल्याने डांबराचे रस्ते पूर्णपणे खडीचे झाले आहे. जळगाव नेऊर ते जऊळके व मुखेड फाटा ते जऊळके, जळगाव नेऊर ते पिंपळ ...
पेठ : तालुक्यातील तांदळाचीबारी, चोळमुख, शिंगदरी, डोलारमाळ परिसरात जलपरिषद तसेच कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांच्या श्रमदानातून ११ वनराई बंधारे बांधण्यात येणार असून तांदळाबारी येथील चिंचोळा डोहात वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे ...
सटाणा : पुत्ररत्न प्राप्ती झाल्याची खुशखबर मित्रांना सांगून घराकडे निघालेल्या लष्करातील जवान व पिंगळवाडी येथील वीरपुत्र कुलदीप नंदकिशोर जाधव झोपेतच आकस्मित मृत्यू झाल्याची माहिती मेजर गौरव यांनी रविवारी (दि.२२) दिली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केल ...
कसबे सुकेणे : जळगाव येथील बुडीत म्हणून अवसायनात निघालेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट पतसंस्थेच्या ठेवीदारांना ऐन दिवाळीत (११ नोव्हेंबर रोजी) दिलासा मिळाला आहे. जनसंग्राम ठेवीदार समन्वय समितीच्या पाठपुराव्यामुळे हार्डशिप प्रकरणे दाखल असलेल्या ...