OBC will launch agitation to defend reservation; Samata Parishad | ओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलन छेडणार;समता परिषद

श्रमिकनगर येथे आयोजित बैठकीस योगेश कमोद,सदाशिव माळी,श्रीराम मंडळ,हर्षल सोनवणे, जिवन अहिरे,प्रकाश महाजन,गोविंद माळी,मच्छींद्र माळी,भारत जाधव,किरण भिवसने,आण्णासाहेब जावळे,अनिल माळी आदींसह समता सैनिक

ठळक मुद्देश्रमिकनगर येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व आरक्षण बचाव कृती समितिची बैठक

सातपूर :- मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये. आरक्षणासाठी ओबीसी समाजाचा संपुर्ण पाठिंबा आहे. आगामी काळात ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी आरक्षण कृती समिती व समता परिषदतर्फे राज्यात आंदोलने करण्यात येणार आहेत.असा निर्णय सातपूरच्या बैठकीत घेण्यात आला.सातपुरच्या श्रमिकनगर येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व आरक्षण बचाव कृती समितिची बैठक घेण्यात आली.

यावेळी योगेश कमोद, माजी नगरसेवक सदाशिव माळी,समाधान जेजुरकर, श्रीराम मंडळ,हर्षल सोनवणे, जिवन अहिरे,प्रकाश महाजन,गोविंद माळी,मच्छींद्र माळी,भारत जाधव,किरण भिवसने,आण्णासाहेब जावळे,अनिल माळी,दिपक चव्हाण,सुनिल देवरे,हनुमान सोनवणे,अमोल महाजन, रविंद्र महाजन, गुलाब माळी, कविश्वर पाटील,ज्ञानेश्वर महाजन,संजय महाजन, गोरख गांगुर्डे,सावता सैंदाणे आदींसह समता सैनिक व नागरिक उपस्थित होते.
 

 

Web Title: OBC will launch agitation to defend reservation; Samata Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.