लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अज्ञात वाहनाची धडक; मोटारसायकलस्वार ठार - Marathi News | Hit by unknown vehicle; Motorcyclist killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात वाहनाची धडक; मोटारसायकलस्वार ठार

लासलगाव : लासलगाव- मनमाड रस्त्यावर वाल्मीक होदक वस्तीजवळ मालेगाव तालुक्यातील सोनज टाकळी येथील शिवाजी रामराव घोंडगे (३५) या मोटारसायकलस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...

निसाका-रासाका कार्यान्वित करण्यासाठी अजित पवार यांच्या दालनासमोर उपोषण - Marathi News | Fasting in front of Ajit Pawar's hall to implement Nisaka-Rasaka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निसाका-रासाका कार्यान्वित करण्यासाठी अजित पवार यांच्या दालनासमोर उपोषण

सायखेडा : निफाड सहकारी साखर कारखाना व रानवड साखर कारखाना चालू गळीत हंगामात कार्यान्वित करून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गतवर्षी विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळावा या मागणीसाठी करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी पवार यांच्या दालनात बुधवारी ...

ओतूर परिसरात ढगाळ हवामानाचा कांदा रोपांना फटका - Marathi News | Cloudy weather hits onion seedlings in Ootur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओतूर परिसरात ढगाळ हवामानाचा कांदा रोपांना फटका

ओतूर : परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण व त्यामुळे वाढलेली उष्णता यामुळे उन्हाळ कांदा रोपांना फटका बसत आहे. गेल्या महिन्यापूर्वी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने आपल्या घरातील उन्हाळ कांद्याची रोपे शेतकऱ्यांनी टाकली ती पूर्ण वाया गेली. ...

अबब...! तब्बल चाळीस नव्याकोऱ्या तलवारींचा मालेगावात आढळला साठा - Marathi News | Abb ...! A stock of forty new swords was found in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अबब...! तब्बल चाळीस नव्याकोऱ्या तलवारींचा मालेगावात आढळला साठा

रिक्षाची झडती घेतली असता ४४ हजार रुपये किमतीच्या ४० धारदार तलवारी आढळून आल्या. या तलवारींसह रिक्षा, १४ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाइल असा एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...

उद्यानाच्या सुशोभीकरण कामाचे भुमीपूजन - Marathi News | Bhumipujan of garden beautification work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्यानाच्या सुशोभीकरण कामाचे भुमीपूजन

सटाणा : नगरपरिषदेच्या वतीने नामपूर रोड येथील कॉ. उदाराम देवरे स्मृती उद्यानात वाचनालय व उद्यान सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन शुभारंभ मविप्र संचालक डॉ प्रशांत देवरे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. ...

जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके प्रदान - Marathi News | Z.P. Provide textbooks to school students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके प्रदान

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील सोनोशी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. ...

नरेंद्र दराडे गरुडझेप पुरस्काराने सन्मानित - Marathi News | Narendra Darade honored with Garudzep Award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नरेंद्र दराडे गरुडझेप पुरस्काराने सन्मानित

येवला : शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेऊन इगल फाउंडेशनच्या वतीने येथील आमदार नरेंद्र दराडे यांचा गणपतीपुळे येथे राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

मका खरेदी केंद्राचे उदघाटन - Marathi News | Inauguration of Maize Shopping Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मका खरेदी केंद्राचे उदघाटन

कळवण : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ खरेदी केंद्र जयदर येथील मका खरेदी केंद्राचे उदघाटन खासदार डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ...

प्रदूषण दिनानिमित्त दिंडोरीत वृक्षा रोपण - Marathi News | Planting of trees in Dindori on the occasion of Pollution Day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रदूषण दिनानिमित्त दिंडोरीत वृक्षा रोपण

दिंडोरी : प्रदूषण दिनाचे औचित्य साधुन दिंडोरी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने बुधवारी (दि.२) वृक्षारोपण करण्यात आले. ...